Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Momos: घरच्या घरी बनवा रेस्टोरंटसारखे टेस्टी मोमोज; जाणून घ्या सोपी रेसिपी

Momos Recipe: तुम्हाला देखील रेस्टोरंट स्टाईल टेस्टी मोमोज घरच्या घरी बनवायचे असेल तर ही सोपी रेसिपी नक्की फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 08, 2026 | 09:34 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

आजच्या फास्टफूडच्या युगात मोमोजने तरुणांच्या मनावर अक्षरशः राज्य केले आहे. संध्याकाळची भूक लागली की गरमागरम, स्टीम आणि तिखट चटणीसोबत सर्व्ह केले जाणारे मोमोज पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. रस्त्यावरील स्टॉलपासून ते मोठ्या कॅफेपर्यंत मोमोजची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. मात्र बाहेरील पदार्थांमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि जास्त तेल-मसाल्याचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशावेळी घरच्या घरी कमी खर्चात, स्वच्छ आणि बाजारासारखे चविष्ट मोमोज बनवणे हा उत्तम पर्याय आहे. योग्य साहित्य आणि सोपी पद्धत वापरून तुम्ही काही मिनिटांत स्वादिष्ट मोमोज तयार करू शकता. चला तर जाणून घेऊयात, मोमोज बनवण्यासाची सोपी रेसिपी.

Grey Hair: तरुण वयात केस पांढरे होत आहेत? ‘या’ सवयी बदला, नाहीतर वाढू शकते समस्या

मोमोजसाठी लागणारे साहित्य

  • २ कप मैदा
  • चिमूटभर मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • १ कप बारीक चिरलेला कोबी
  • १ गाजर किसलेले
  • १ कांदा बारीक चिरलेला
  • १ चमचा लसूण
  • १ चमचा मिरची पेस्ट
  • मीठ चवीनुसार
  • काळी मिरी पावडर
  • १ चमचा सोया सॉस

मोमोज बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम मैदा, मीठ आणि पाणी एकत्र करून मऊ पीठ तयार करा. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात लसूण, कांदा आणि इतर भाज्या परतून घ्या. त्यात मीठ, मिरी आणि सोया सॉस मिसळून स्टफिंग तयार करा. आता पिठाच्या छोट्या पुरी लाटून त्यामध्ये तयार मिश्रण भरा आणि मोमोजचा आकार द्या. त्यानंतर स्टीमरमध्ये १० ते १५ मिनिटे वाफेवर शिजवा. गरमागरम मोमोज लाल तिखट चटणीसोबत सर्व्ह करा.

मोमोज बनवताना लक्षात ठेवा या खास टिप्स

मोमोज अधिक स्वादिष्ट आणि परफेक्ट बनवण्यासाठी पीठ खूप कडक किंवा खूप सैल मळू नका. स्टफिंगमध्ये भाज्या जास्त शिजवू नयेत, अन्यथा त्यांचा कुरकुरीतपणा कमी होतो. तसेच, स्टफिंगमध्ये पनीर किंवा चिकनही घालू शकता. मोमोज शिजवताना जास्त वाफ होणार नाही याची काळजी घ्या. मोमोज वाफवताना स्टीमरला थोडे तेल लावल्यास ते चिकटत नाहीत. चटणी अधिक चविष्ट करण्यासाठी भाजलेली लाल मिरची आणि लसूण वापरा. हेल्दी पर्याय हवा असल्यास मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरू शकता. तसेच मोमोज गरमागरम सर्व्ह केल्यास त्यांची चव अधिक खुलून येते आणि खाण्याचा आनंद दुप्पट होतो.

Glowing Skin Tips: पार्लरचा खर्च वाचणार! रोज प्या ‘हे’ १ सुपरहेल्दी ड्रिंक; चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो

Web Title: Homemade veg momos recipe easy steamed momos at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • food
  • food recipe
  • indian food

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
2

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.