Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे; रवळनाथाने केला होती ‘भूत-मानवां’मध्ये मध्यस्थी

Chinder या कोकणातील गावात दर तीन वर्षांनी तीन दिवसांसाठी गाव पूर्णपणे रिकामे केले जाते. या काळात गाव भूत-प्रेत आणि आत्म्यांसाठी खुले असते, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2026 | 02:49 PM
फोटो सौजन्य - AI

फोटो सौजन्य - AI

Follow Us
Follow Us:
  • तीन दिवसांसाठी हे गाव पूर्णपणे भुतांच्या नावाने खुले असते
  • ही मुभा स्वतः तळ कोकणातला रक्षणदार रवळनाथाने दिली
  • ३ दिवसांसाठी या गावात पूर्णपणे भूत प्रेत आणि आत्म्याचे राज्य राहील
कोकणात अशा गोष्टी घडतात ज्या विचारांच्या पलीकडच्या आहेत. येथील माणसांच्या मनाचे सौंदर्य आणि निसर्गाचे सौंदर्य अगदी मानमॊहक आहेत. येथील लोकांची मनाचा मोठेपणा अगदी भुतांसाठीही राखीव आहे. कारण कोकणातील चिंदर गावात आजही लोकं ३ वर्षांतून एकदा तीन दिवसांसाठी गाव रिकामे करतात, ते ही भुतांसाठी! या तीन दिवसात चिंदर गावात कुणीही भटकत नाही, कारण या तीन दिवसांसाठी हे गाव पूर्णपणे भुतांच्या नावाने खुले असते आणि ही मुभा स्वतः तळ कोकणातला रक्षणदार रवळनाथाने दिली आहे.

Horror Story : शेवटची ‘ती’ विरार लोकल, स्थिरावलेले रक्तासारखे लाल डोळे अन् एकटक…; अचानक होतो अदृश्य

यामागे दडलीये एक पौराणिक कथा! असे म्हणतात की सुमारे चारशे वर्षांपूर्वी मामा आणि भाच्याची जोडी, वास्तव्याच्या शोधात चिंदर गावात आली. त्या रानात भटकताना तेथे कुणी नसूनदेखील शेजारी हजारो जणांचा सहवास असल्याचे चित्र त्यांना जाणवत होते. रानावनात भटकत ते एका कुटीच्या अंगणात येऊन थांबले, त्या कुटीतून एक वाघ बाहेर आला. त्या वाघाने या दोघांवर अचानक हल्ला केला. तेव्हा त्या कुटीतून एक दिव्य बाई बाहेर आली. ती महिला दुसरी-तिसरी कुणी नसून, त्या चिंदर गावाची ग्रामदेवता आई पावणाई होती. हातात त्रिशूल असणाऱ्या या आदिमायेने त्या वाघाला शांत केलं. तेव्हा त्या दोन्ही भटक्यांनी आईला आपली व्यथा सांगितली आणि गावात वास्तव्य मागितलं. आई म्हणाली की,”या गावात एक रानडुक्कर (वाईट शक्तींनी भरलेला असुर) आहे. तो येथील शेतीचे नुकसान करतो. पाळीव प्राणी आणि त्याचा पालक, दोघांना गिळून टाकतो. तुम्हाला येथे राहायचे असेल तर त्या असुराचा नाश करावा लागेल.” तेव्हा ते दोघे रानात भटकून त्या रानडुक्कराचा शोध घेऊन त्याचा वध करतात. जसा तो असुर मारला जातो त्याच वेळी त्या गावाशेजारील हजारो आत्मा त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहतात, त्याचवेळी तेथे आई पावणाईही प्रकट होते. त्या आत्म्याचे म्हणणे असते की या गावावर त्यांचे राज्य आहे आणि त्यांनाच या गावात राहायचे आहे. त्याचवेळी गावातील माणसंही तेथे उपस्थित असतात. ग्रामदेवतेला आपण नक्की काय करावे? भूत की माणसं? यामुळे गोंधळ होतो आणि मध्यस्थीसाठी रवळनाथाला बोलावले जाते. रवळनाथ तर्क लावून सांगतो की या गावात ३ वर्ष माणसं राहतील. पण त्या ३ वर्षांनी त्यांना हे गाव पुढील ३ दिवसांसाठी मोकळे करावे लागेल आणि त्या ३ दिवसांसाठी या गावात पूर्णपणे भूत प्रेत आणि आत्म्याचे राज्य राहील. पण ३ दिवस संपताच पुन्हा हे गाव माणसांसाठी खुले होईल आणि भूत प्रेतांना हे गाव सोडावे लागेल. प्रत्येक ३ वर्षांनी हे चक्र सुरु राहील.

Horror Story : दोन तासाच्या प्रवासात ‘तो’ माझ्यासोबत होता अन् अचानक… रक्ताने माखलेला मृतदेह!

आज चिंदर गावातील पावणाई देवी मंदिरात त्या मामा भाच्याचेही पाषाण आहे. तर त्या गावात आजही दर तीन वर्षांनी तीन दिवसांसाठी ते गाव रिकामे केले जाते आणि या ३ दिवसांत या गावात जाणे बंदी असते.

(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)

Web Title: Horror story of chindar village why these haunted rituals started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • haunted place
  • horror story
  • kokan

संबंधित बातम्या

2 तास 15 मिनिटांत मेंदूचा खेळ खल्लास! ‘दृश्यम’पेक्षा अधिक सस्पेन्स, ‘महाराजा’पेक्षा दुप्पट थ्रिल; हा चित्रपट पाहून उडेल तुमची झोप
1

2 तास 15 मिनिटांत मेंदूचा खेळ खल्लास! ‘दृश्यम’पेक्षा अधिक सस्पेन्स, ‘महाराजा’पेक्षा दुप्पट थ्रिल; हा चित्रपट पाहून उडेल तुमची झोप

नितीन गडकरींची ‘३१ मे’ची डेडलाईन फेल! मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपूर्ण; कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर
2

नितीन गडकरींची ‘३१ मे’ची डेडलाईन फेल! मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपूर्ण; कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर

कोकण- गोव्याची पारंपारिक सुरनोळी! नारळाचे दूध आणि गूळाचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ, नोट करून घ्या रेसिपी
3

कोकण- गोव्याची पारंपारिक सुरनोळी! नारळाचे दूध आणि गूळाचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ, नोट करून घ्या रेसिपी

Vaishnavi Kalyankar : कोकणची लेक! “बालपणाची आठवण आली” अभिनेत्रीने शेअर केला खास कोकणी अंदाज
4

Vaishnavi Kalyankar : कोकणची लेक! “बालपणाची आठवण आली” अभिनेत्रीने शेअर केला खास कोकणी अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.