Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओवरथिंकिंग नाही, आतड्यांमधील बॅक्टेरिया वाढवत आहेत स्ट्रेस, नवीन संशोधन काय सांगते? वेळीच जाणून घ्या

आजकाल वाढत्या तणावामागची कारणे आपण साधारणपणे ओव्हरथिंकिंग किंवा कामाचा ताण मानतो. मात्र, अलीकडील संशोधनाने या विषयाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन समोर आणला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2026 | 08:15 PM
ओवरथिंकिंग नाही, आतड्यांमधील बॅक्टेरिया वाढवत आहेत स्ट्रेस, नवीन संशोधन काय सांगते? वेळीच जाणून घ्या

ओवरथिंकिंग नाही, आतड्यांमधील बॅक्टेरिया वाढवत आहेत स्ट्रेस, नवीन संशोधन काय सांगते? वेळीच जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • संशोधनात शरीरातील एका महत्त्वाच्या प्रणालीचा तणावाशी संबंध आढळून आला आहे.
  • ही प्रणाली आपल्या आरोग्य आणि मेंदूच्या कार्यावरही परिणाम करते.
  • या निष्कर्षांमुळे तणाव समजून घेण्याचा आणि हाताळण्याचा नवा मार्ग समोर आला आहे.
कामाच्या व्यापामुळे लोकांमध्ये तणावाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लहान सहान गोष्टींवरुन लोक स्ट्रेस घेऊ लागतात आणि याचे मूळ कारण आपण ओवरथिंकिंग समजून बसतो. तुम्हाला जर वाटत असेल की जास्तीच्या विचारामुळे तुमचा तणाव वाढत आहे तर चुकीचे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अतिवाचारांमुळे नाही तर आतड्यांमधील जीवाणूंमुळेही स्ट्रेस वाढू लागतो. व्हिएन्ना विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात यासंबंधित काही धक्कादायक बाबी उघड केल्या. यानुसार, या संशोधनाने उघड केले की, आपल्या आतड्यातील सूक्ष्मजीवसमूह (गट मायक्रोबायोम) आपण तणावाला कसे अनुभवतो यावर थेट प्रभाव टाकतो. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Heat Control Tips : स्वयंपाकघरातील हे 5 मसाले शरीराला ठेवतील थंड, जाणून घ्या रोजच्या जीवनात कसा करावा वापर…

आतड्यातील मायक्रोबायोम म्हणजे काय?

आपल्या आतड्यांमध्ये लाखो सूक्ष्मजीव राहतात ज्यांना ‘गट मायक्रोबायोम’ असे म्हटले जाते. हे सूक्ष्मजीव आपले अन्न पचवण्यास आपली मदत करत असतात. यासोबतच ते आपली चयापचय क्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सूक्ष्मजंतू विविध माध्यमांद्वारे आपल्या मेंदूशी जोडलेले असतात. निरोगी राहण्यासाठी यांचे असणे फार गरजेचे ठरते. मायक्रोबायोममध्ये असंतुलन निर्माण झाले तर चिडचिडेपणा, लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

संशोधनातून काय उघड झाले?

व्हिएन्ना विद्यापीठाच्या संशोधनात असे आढळले आहे की, आपल्या आतड्यातील जीवाणू आणि तणाव यांचा जवळचा संबंध आहे. ज्यांच्या आतड्यात विविध प्रकारचे सूक्ष्मजीव जास्त असतात, ते लोक तणावाला जास्त तीव्रपणे प्रतिसाद देतात. संशोधकांना या अभ्यासात आढळून आले की, ज्या लोकांच्या आतड्यांमध्ये सूक्ष्मजीवाणूंची संख्या जास्त असते त्यांच्यामध्ये तणावाला मिळणारा हार्मोनल आणि वैयक्तिक प्रतिसाद जास्त असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपल्या आतड्यातील जीवाणू ठरवतात की आपण तणावाला किती लवकर आणि कसा प्रतिसाद देतो.

डोकेदुखी, बीपी, मधुमेहासह १४१ औषधांचे नमुने नापास! केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेच्या तपासणीत आढळले दर्जाहीन

तणाव आणि जीवाणू यांच्यातील संबंध

संशोधनातील अभ्यासानुसार, आतड्यांमधील जीवाणूंमध्ये हे मेटाबोलिक शाॅर्ट-चेन-फॅटी ॲसिड तयार करण्याची क्षमता असते. ही प्रक्रिया तणावाच्या प्रतिक्रियांचे नियमन करण्यास मदत करते. संशोधन हे देखील स्पष्ट करते की, आतड्यांमधील मायक्रोबायोम मेंदूला संकेत देऊन तणावाचे व्यवस्थापन करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. या सूक्ष्मजीवाणूंच्या रचनेत जर बदल झाला तर तणावाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. संशोधकांचा विश्वास आहे की, जर आतड्यांमधील सूक्ष्मजीवाणूंच्या रचनेची आणि मेटाबाॅलिजम कार्याची जर माहिती मिळाली तर तणावासंबंधित समस्यांवर नवीन उपाययोजना करण्यास मदत होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: How gut bacteria affect stress levels new research findings lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • gut health
  • Health Tips
  • lifestyle news
  • mental stress

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
3

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
4

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.