Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप, नाेट करुन घ्या रेसिपी

दुपारच्या जेवणात कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये केळीचे चटकदार काप बनवू शकता. चला तर जाणून घेऊया केळीची काप बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2025 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप

१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाशत्यात केळ्यांचे सेवन केले जाताे. केळी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमसह अनेक घटक आढळून येताात. पिकलेलाी केळी आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. कच्चा केळ्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कच्चा केळ्यांची भाजी, काप, वेफर्स, आईस क्रीम इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात.मात्र आज आम्ही तुम्हाला केळ्यांचे चटकदार काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळीमध्ये पोटॅशियम, लोह, जस्त इत्यादी अनेक घटक आढळून येतात. जेवणाच्या ताटात जर केळ्यांचे चटकदार काप असतील तर जेवणात चार घास जास्त जातील. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी वेळ आणि कमी साहित्य लागेल. कच्च्या केळ्यांची भाजी सगळ्यांचं आवडते. चला तर जाणून घेऊया कच्च्या केळ्यांचे काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचा चिला, संपूर्ण दिवस जाईल फ्रेश

साहित्य:

  • कच्ची केळी
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • रवा
  • तेल
लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेच्या गोळ्या, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

कृती:

  • कच्च्या केळ्यांचे काप बनवण्यासाठी, कच्च्या केळ्यांच्या वरील साल काढून सुरीच्या मदतीने केळ्याचे लांब काप करून घ्या.
  • त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले केळ्यांचे काप ताटात घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर १५ ते २० मिनिटं केळीचे एकजीव करून ठेवलेले काप बाजूला ठेवून द्या.
  • तव्यावर तेल गरम करून रव्यात घोळवून घेतलेले केळ्यांचे काप दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले केळ्यांचे चविष्ट काप. हे काप लहानमुलंसुद्धा खूप आवडीने खातील.

Web Title: How to make banana fry at home simple food recipe kokani style recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • kokan

संबंधित बातम्या

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
1

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा
2

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच
3

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी
4

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.