१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचा चिला
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवून खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भाज्यांचा चिला बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना भाज्यांना खायला आवडत नाहीत. त्यामुळे तुम्ही भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. भाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. यामुळे शरीराला कॅल्शियम, विटामिन, खनिजे, प्रोटीन इत्यादी आवश्यक घटक मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात भाज्यांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मिश्र भाज्यांचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
उष्णतेमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार कलिंगडचे सरबत