Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाकरी खायचा कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत भाकरीचा चिवडा, नोट करून घ्या रेसिपी

शिल्लक राहिलेली भाकरी कडक झाल्यानंतर ती कोणालाच खायला आवडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 17, 2025 | 01:45 PM
भाकरी खायचा कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत भाकरीचा चिवडा

भाकरी खायचा कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत भाकरीचा चिवडा

Follow Us
Follow Us:

सर्वच घरांमध्ये दुपारच्या, रात्रीच्या जेवणात भाकरी, चपाती किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चपाती भाकरी खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते. मात्र नेहमीच भाकरी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि चटपटीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. रात्रीच्या जेवणात अनेकांच्या घरात भाकरी बनवली जाते. मात्र शिल्लक राहिलेली भाकरी कडक झाल्यानंतर ती खाऊशी वाटत नाही. अशावेळी उरलेली भाकरी टाकून देण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भाकरीचा चिवडा बनवू शकता. हा पदार्थ चहासोबत अतिशय सुंदर लागेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून चटपटीत चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा

साहित्य:

  • भाकरी
  • तेल
  • लाल तिखट
  • मोहरी
  • मीठ
  • हळद
  • कढीपत्ता
  • कांदा
  • दाण्याचा कूट
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
जेवणाची चव वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची कढी, आंबटगोड कढी सगळ्यांचं आवडेल

कृती:

  • भाकरीचा चिवडा बनवताना सर्वप्रथम, भाकरीचे बारीक बारीक तुकडे करून त्यावर पाणी शिंपडावे. यामुळे भाकरी मऊ होईल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थिरत भाजून घ्या.
  • कांदा मऊ होण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाका. यामुळे कांदा मऊ होईल आणि चव सुंदर लागेल.
  • त्यानंतर त्यात दाण्यांचा कूट, लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करा. नंतर त्यात बारीक करून घेतलेले भाकरीचे तुकडे घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी बारीक करून घेतलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला भाकरीचा चिवडा.

Web Title: How to make bhakricha chivda at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
1

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
2

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने
3

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
4

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.