Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत भोगीची भाजी, कुकरच्या १ शिट्टीत तयार होईल चविष्ट पदार्थ

भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवण्याची प्रथा आहे. पारंपरिक पदार्थ सणांचा गोडवा वाढवतात. हा पदार्थ संक्रांतीच्या आधल्या दिवशी बनवला जातो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 12, 2026 | 10:25 AM
मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत भोगीची भाजी

मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत भोगीची भाजी

Follow Us
Follow Us:

दरवर्षी मकरसंक्रांतीच्या आधल्या दिवशी भोगी साजरा केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात भोगी सणाला विशेष महत्व आहे. हा दिवस अत्यंत शुभ मनाला जातो. तसेच हिवाळी हंगामातील भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी बनवली जाते. त्यात गाजर, रताळे, भोपळा, घेवडा, वांगी, तोंडली, मटार इत्यादी वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी खाल्ली जाते. ही भाजी केवळ परंपरा म्हणून नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला तीळ, शेंगदाणे आणि मसालेदार पदार्थांची आवश्यकता असते. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होत्ता. भोगीच्या भाजीसोबत खाल्ली जाणारी भाकरी शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. कारण यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. बऱ्याचदा लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी मुलांना तुम्ही भोगीची मिक्स भाजी खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया भोगीची मिक्स भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

चिकाच्या दुधापासून फक्त 15 मिनिटांतच बनवा मऊ आणि जाळीदार ‘खरवस’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

साहित्य:

  • गाजर
  • मटार
  • घेवडा
  • रताळ
  • वांगी
  • तोंडली
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • पांढरे तीळ
  • शेंगदाणे
  • मोहरी
  • गूळ
  • मीठ
  • पाणी
शाही चवीचा जबरदस्त थाट! भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून बनवा मुघलाई मूगडाळ, पराठासोबत लागेल सुंदर

कृती:

  • चमचमीत भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ करून व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या.
  • कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी आणि जिरं घालून भाजा आणि शेंगदाणे टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून हलकीशी भाजून घ्या. स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या टाकून मिक्स करा.
  • भाजीला एक वाफ आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करा. आवश्यकतेनुसार गोडा मसाला आणि पाणी घालून कुकरला झाकण लावून एक शिट्टी काढा.
  • भाजी शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी पांढरे तीळ घालून बाजरीच्या भाकरीसोबत भाजी खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भोगीची भाजी.

Web Title: How to make bhogi bhaji at home makar sankrant special recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Makar Sankranti 2026

संबंधित बातम्या

आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट
1

आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी
2

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कॅफे स्टाईल मसाला मॅक्रोनी पास्ता, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कॅफे स्टाईल मसाला मॅक्रोनी पास्ता, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

साबुदाणा खाऊन ॲसिडिटी होते? मग आषाढी एकादशीच्या उपवासाला खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, पचायला हलके
4

साबुदाणा खाऊन ॲसिडिटी होते? मग आषाढी एकादशीच्या उपवासाला खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, पचायला हलके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.