(फोटो सौजन्य: Instagram)
पूर्वी सणासुदीला, पाहुण्यांसाठी किंवा घरात आनंदाचा प्रसंग असताना खरवस हमखास केला जायचा. वाफेवर शिजवलेला हा गोड पदार्थ अतिशय मऊ, हलका आणि तोंडात विरघळणारा असतो. काही ठिकाणी त्यात वेलची, जायफळ, केशर घालून खास चव दिली जाते, तर काही घरांमध्ये साध्या गोड चवीतच खरवस आवडीने खाल्ला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात जरी हा पदार्थ क्वचित दिसत असला, तरी त्याची पारंपरिक चव आणि पौष्टिकता अजूनही तितकीच खास आहे. चला तर मग, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक महाराष्ट्राचा खरवस कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया. .
साहित्य
कृती






