Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: भोगी सणाला मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा भोगीच्या भाजीची खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

मकर संक्रांती सणाला झटपट तुम्ही भोगीच्या भाजीची खिचडी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 13, 2026 | 08:00 AM
भोगी सणाला मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा भोगीच्या भाजीची खिचडी

भोगी सणाला मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा भोगीच्या भाजीची खिचडी

Follow Us
Follow Us:

मकरसंक्रांतीच्या एक दिवसआधी भोगी सण साजरा केला जातो. दक्षिण भारतात भोगी सणाला खूप जास्त महत्व आहे. यादिवशी हंगामातील विविध भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी बनवली जाते. ज्यात पांढऱ्या रंगाचे तीळ टाकले जातात. यासोबतच भाजीसोबत खाण्यासाठी तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते. या दोन पदर्थांना भोगीच्या दिवशी खूप जास्त महत्व आहे. या भाजीसोबतच तुम्ही मिक्स भाज्यांचा वापर करून खिचडी सुद्धा बनवू शकता. भोगीच्या भाजीची खिचडी राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बनवली जाते. पण बऱ्याचदा पाणी जास्त झाल्यामुळे खिचडी अतिशय चिकट होऊन जाते आणि खिचडीची चव चांगली लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स वापरून भोगीच्या भाजीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यासोबतच तीळ लावून बनवलेल्या बाजरीच्या भाकरीला खूप जास्त महत्व आहे. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये भोगीच्या भाजीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

शाही चवीचा जबरदस्त थाट! भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून बनवा मुघलाई मूगडाळ, पराठासोबत लागेल सुंदर

साहित्य:

  • तांदूळ
  • मिक्स भाज्या
  • लसूण पात
  • तेल
  • मोहरी
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • शेंगदाणे
  • कांदा लसूण मसाला
  • हिरवी मिरची
  • पाणी
  • जिरं
  • मटार
  • तोंडली
  • वांगी
मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत भोगीची भाजी, कुकरच्या १ शिट्टीत तयार होईल चविष्ट पदार्थ

कृती:

  • भोगीच्या भाजीची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ करून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे तांदूळ व्यवस्थित भिजले जातील.
  • कुकरमध्ये तेल गरम करून घ्या. तेलात जिरं, मोहरी आणि हिंग घाला. त्यानंतर त्यात खोबऱ्याचे वाटण घालून भाजा.
  • त्यानंतर त्यात पातीचा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तीळ, शेंगदाणे घालून हलकेसे भाजून घ्या. शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यामुळे भाताला सुंदर चव येईल.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घालून वाफवून घ्या. भाज्या हलक्याशा शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, कांदा- लसूण मसाला आणि मीठ घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरला झाकण लावा.
  • कुकरच्या २ ते ३ शिट्ट्या काढल्यानंतर गॅस बंद करून घ्या. वरून तूप सोडून खिचडी खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भोगीच्या भाजीची खिचडी.

Web Title: How to make bhogi vegetable khichdi at home makar sankrant special recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Makar Sankranti 2026

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.