Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tea Time Recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

ओव्हनचा वापर न करता झटपट तुम्ही कढई किंवा कुकरमध्ये केक बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बिस्कीट केक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2026 | 02:45 PM
Tea time recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

Tea time recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या चहासोबत सगळ्यांचं काहींना काही खाण्यास हवे असते. कधी बिस्कीट खाल्ली जातात तर कधी चिवडा किंवा इतर विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण लहान मुलं घरी असल्यानंतर मधल्या वेळेत मुलांना काय खायला द्यावे, असे अनेक प्रश्न कायमच पडतात.सतत विकतचे पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओव्हनचा वापर न करता झटपट बिस्कीट केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप जास्त आवडतो. मुलांना केक खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच विकतचा केक आणला जातो. पण मैदा घालून बनवलेले पदार्थ सारखेच खाऊ नये. त्याऐवजी घरी बनवलेला केक खावा. केक बनवण्यासाठी कायमच महागड्या ओव्हनची किंवा साहित्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही कुकरच्या भांड्यात सुद्धा केक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बिस्किटांचा केक बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

Recipe: उरलेल्या ब्रेडचा करा भन्नाट वापर! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा दही ब्रेड रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • बिस्कीट
  • साखर
  • दूध
  • बेकिंग पावडर
  • व्हॅनिला एसेन्स
  • बटर
मराठवाडा स्पेशल रेसिपी! झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा

कृती:

  • बिस्कीट केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात तुमच्या आवडीनुसार कोणतेही बिस्कीट घेऊन बारीक वाटून घ्या.
  • कुकर मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. कुकरचे झाकण लावताना त्याची शिट्टी आणि रबर काढूनच झाकण लावावे.
  • मिक्सरच्या भांड्यात साखर घालून बारीक वाटून घ्या. बारीक करून घेतलेली बिस्किटांची पावडर वाटीमध्ये काढा.
  • त्यानंतर त्यात थोडं थोडं दूध घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि घट्टसर मिश्रण तयार करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात व्हॅनिला एसेन्स किंवा बारीक केलेली वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि काहीवेळ तसेच ठेवा.
  • केक कुकरमध्ये ठेवण्याच्या आधी तयार केलेल्या मिश्रणात बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि केक कुकरच्या भांड्यात बेक होण्यासाठी ठेवा.
  • ३० ते ३५ मिनिटं केक कुकरच्या भांड्यात शिजण्यासाठी ठेवावा. त्यानंतर त्यात सूरी किंवा टूथपिक घालून पाहावे. सुरी पूर्णपणे स्वच्छ आल्यास केक शिजून तयार आहे.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवलेला बिस्कीट केक.

Web Title: How to make biscuit cake at home simple food recipe quick biscuit cake recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.