Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात ओव्हनचा वापर न करता बनवा Bread Pizza Pockets, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. विविध भाज्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 03:15 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात ओव्हनचा वापर न करता बनवा Bread Pizza Pockets, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

संध्याकाळच्या नाश्त्यात ओव्हनचा वापर न करता बनवा Bread Pizza Pockets, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभर काम करून थकल्यानंतर सगळ्यांच खूप जास्त भूक लागते. अशावेळी पाणीपुरी, शेवपुरी, समोसा, भेळ अतिशय आवडीने खाल्ली जाते. पण नेहमीच विकतचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले नाही. तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात कायमच घरी बनवलेले पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. लहान भूक लागल्यानंतर कायमच विकतचा पिझ्झा, बर्गर खाण्यास मागतात. किंवा घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी कोणता पदार्थ बनवावा लवकर सुचत नाही. अशावेळी तुम्ही ओव्हनचा वापर न करता ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवू शकता. हा ब्रेड पिझ्झा पॉकेट्स घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल. घरी बनवलेले पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी खुप जास्त फायदेशीर आहेत. ब्रेड पिझ्झा पॉकेट्स तुम्ही चटणीसोबतसुध्दा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार ‘आईस माचा ड्रिंक’; कॅफे सारखी चव मिळेल घरीच

साहित्य:

  • ब्रेडचे तुकडे
  • मोझारेला चीज
  • शिमला मिरची
  • मका
  • कांदा
  • गाजर
  • पिझ्झा सॉस
  • चिली फ्लेक्स
  • ओरेगॅनो
  • काळी मिरी पावडर
  • मीठ
  • पिठाचे मिश्रण
  • ब्रेडक्रंब्स
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय

कृती:

  • ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी भाज्या स्वच्छ करुन बारीक चिरून घ्या.
  • त्यानंतर त्यात किसलेले चीज, पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, काळी मिरी पावडर घालुन मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालुन मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात तुमच्या आवडीनुसार इतर भाज्यासुद्धा टाकू शकता, यामुळे पदार्थाची वाढेल आणि लहान मुंल आवडीने भाज्या खातील.
  • ब्रेडचे तुकडे घेऊन सुरीने चारही कडा कापून टाका. त्यानंतर लाटण्याचा वापर करून, ब्रेड पातळ आणि सपाट होईपर्यंत हलक्या हाताने लाटा.
  • त्यानंतर त्यात भाज्यांचे मिश्रण भारून ब्रेडच्या कडाना पिठाचे जाडसर मिश्रण लावून कडा बोटांनी घट्ट दाबून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेले पॉकेट्स पिठाच्या पातळ मिश्रणात बुडवून नंतर ब्रेडच्या चुऱ्यात घोलवून घ्या.
  • तयार केलेले पॅकेट्स कढईमधील गरम तेलात सोडून दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ब्रेड पिझ्झा पॉकेट्स

Web Title: How to make bread pizza pockets at home simple breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय
1

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार ‘आईस माचा ड्रिंक’; कॅफे सारखी चव मिळेल घरीच
2

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार ‘आईस माचा ड्रिंक’; कॅफे सारखी चव मिळेल घरीच

वाढत्या उन्हाळ्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे मग झटपट बनवा मसाला शेंगदाणे, नोट करून घ्या रेसिपी
3

वाढत्या उन्हाळ्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे मग झटपट बनवा मसाला शेंगदाणे, नोट करून घ्या रेसिपी

नाॅनव्हेज लव्हर्ससाठी खास! यंदा घरी ट्राय करा ‘चिकन वडापाव’, रेसिपी आहे मजेदार
4

नाॅनव्हेज लव्हर्ससाठी खास! यंदा घरी ट्राय करा ‘चिकन वडापाव’, रेसिपी आहे मजेदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.