Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही १० मिनिटांमध्ये कॅरेमल कोकोनट लाडू बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 05, 2026 | 11:00 AM
Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी केली जात आहे. बाप्पाच्या स्वागत झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. बाप्पाला नैवद्य दाखवण्यासाठी उकडीचे मोदक, बेसन-रवा लाडू इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण प्रसादीसाठी काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही १० मिनिटांमध्ये कॅरेमल कोकोनट लाडू बनवू शकता. हा पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यासाठी अतिशय उत्तम आहे. हे लाडू बनवण्यासाठी खवा, मावा किंवा तासनतास दूध आटवण्याची कोणतीही आवश्यकता नाही. १० मिनिटांमध्ये लगेच लाडू तयार होतात. अचानक घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी काहींना काही गोड बनवायचे असल्यास कॅरेमल कोकोनट लाडू उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया कॅरेमल कोकोनट लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Mathura Peda Recipe:  यंदाच्या जन्माष्टमीला कान्हासाठी बनवा मथुरेचे प्रसिद्ध पेढे! जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

साहित्य:

  • साखर
  • तूप
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • दुधावरची साय
  • डेसिकेटेड कोकोनट
  • वेलची पावडर
Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

कृती:

  • कॅरेमल कोकोनट लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, ओल्या खोबऱ्याचा किस काढून घ्या. खोबर किसताना साल घेऊ नये. यामुळे लाडूचा रंग आणि चव बिघडते.
  • कढईमध्ये साखर घालून मंद आचेवर वितळवण्यासाठी ठेवा. साखर विरघळल्यानंतर त्यात चमचाभर तूप घालावे.
  • तयार केलेल्या साखरेच्या सिरपमध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात दुधाची साय घालून मिक्स करा.
  • खोबऱ्याचे मिश्रण मंद आचेवर बनवावे. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यात वेलची पावडर घालून मिक्स करा.
  • ओल्या खोबऱ्याचे लाडू जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहण्यासाठी त्यातील पाणी पूर्णपणे आटवून टाकावे, अन्यथा लाडू खराब होऊ शकतात.
  • लाडूचे मिश्रण हलकेसे गरम असताना हातांना तूप लावून लाडू बनवा आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्या.
  • तयार आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेले कॅरेमल कोकोनट लाडू.

Web Title: How to make caramel coconut ladoo at home simple food recipe ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?
2

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.