गाजर मुळातच एक पौष्टिक पदार्थ आहे. अनेकदा सॅलडमध्ये याचा वापर केले जातो. गाजरातील पोषक घटक अनेक आजरांपासून दूर ठेवण्यास मदत करत असतात. त्यामुळेच नेहमीच आपल्या आहारात गाजराचा समावेश करावा. मात्र अनेकदा लहान मुले गाजर खाण्यास टाळाटाळ करत असतात. अशावेळी तुम्ही त्यांना गाजराची टेस्टी स्मूदी तयार करून प्यायला देऊ शकता.
स्मुदीमध्ये फळे आणि भाज्या असतात ज्या सर्व महत्वाच्या पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. या स्मुदीत अनेक पोषक घटक असल्याकारणाने अनेक आजरांपासून दूर ठेवण्यात याची मदत होईल. याची चवही छान लागते त्यामुळे लहान मुलेही ही स्मुदी काही क्षणातच फस्त करतील आणि तुम्हाला त्याच्या मागे लागण्याचीही आवश्यकता भासणार नाही. तसेच तुम्ही डाएट करत असाल तर तुमच्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर पाहुयात या स्मुदीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती






