Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळ होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स, प्रत्येक घासात लागेल भन्नाट चटकदार चव

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 02:13 PM
संध्याकाळ होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स, प्रत्येक घासात लागेल भन्नाट चटकदार चव

संध्याकाळ होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स, प्रत्येक घासात लागेल भन्नाट चटकदार चव

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाचे वातवरण झाले आहे. सतत पडणाऱ्या पाऊसामुळे सगळीकडे थंडगार वातावरण झाले आहे. पाऊस पडल्यानंतर सगळ्यांच्या चहासोबत काहींना काही गरमागरम चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. वडापाव, कांदाभजी तर कधी विकतचे पदार्थ आणून सुद्धा खाल्ले जातात. पण नेहमीच काहीतरी वेगळे पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स बनवू शकता. मशरूमपासून बनवलेला हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही या पद्धतीने चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स बनवू शकता. वेगवेगळ्या भाज्या, मसाले आणि चीजचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा चांगला आहे. अनेकांना मशरूमची चव अजिबात आवडत नाही. पण या पद्धतीने जर तुम्ही मशरूम बनवलात तर घरातील सगळेच खूप आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी

साहित्य:

  • बटन मशरूम
  • मोझरेला चीज
  • प्रोसेस्ड चीज
  • शिमला मिरची
  • कांदा
  • आले-लसूण पेस्ट
  • चिली फ्लेक्स
  • ओरिगॅनो
  • काळी मिरी पावडर
  • चवीनुसार मीठ
  • मैदा
  • कॉर्नफ्लोअर
  • ब्रेडक्रम्ब्स
  • पाणी
  • तेल
घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी

कृती:

  • चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, मशरूम पाण्याने स्वच्छ करून कपड्याने कोरडे करून घ्या. त्यानंतर देठ काढून सुरीच्या मदतीने मशरूमवरील साल काढा.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट घाला. त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची घालून भाज्या मऊ करून घ्या.
  • तयार केलेले भाज्यांचे मिश्रण वाटीमध्ये काढून थंड करा आणि त्यात मोझरेला चीज, प्रोसेस्ड चीज, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण मशरूम मध्ये भरून घ्या. स्टफिंग भरताना ते व्यवस्थित भरून घ्यावे. जास्त वर पर्यंत भरू नये.
  • वाटीमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, चिमूटभर मीठ आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि पेस्ट बनवा.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये मशरूम घोळवून ब्रेडक्रम्ब्समध्ये व्यवस्थित घोळवा आणि कढईमधील गरम तेलात मंद आचेवर दोन्ही बाजूने कुरकुरीत करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make cheese stuffed mushroom bites at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी
1

पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी
2

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी
3

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी

दह्याच्या पदार्थाला रायता नाव कोणी दिले? जाणून घ्या भारतीय खाद्यपरंपरेतील रायता शब्दामागील इतिहास
4

दह्याच्या पदार्थाला रायता नाव कोणी दिले? जाणून घ्या भारतीय खाद्यपरंपरेतील रायता शब्दामागील इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.