Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तुम्ही चीज स्वीट कॉर्न सँडविच बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2026 | 08:00 AM
मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळ्यांचं काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर मक्याची कणीस उपलब्ध होतात. मक्याचे दाणे सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. कणीस केवळ भाजूनच नाहीतर दाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे चीज स्वीट कॉर्न सँडविच बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. मक्याच्या दाण्यांचा वापर करून बनवलेले सँडविच केवळ सकाळच्या नाश्त्याच नाहीतर संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकता.(फोटो सौजन्य – istock)

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

साहित्य:

  • ब्रेड स्लाईस
  • मक्याचे दाणे
  • शिमला मिरची
  • चीज
  • मेयोनीज
  • काळी मिरी पावडर
  • चिली फ्लेक्स
  • ऑरेगानो
  • मिक्स हर्ब्स
  • बटर
  • हिरवी चटणी
  • टोमॅटो केचअप
  • मीठ
कच्चे बीट खाल्ल्यानंतर पचन होत नाही? मग झटपट बनवा बीटरूट सॅलड, अशक्तपणा- रक्ताची कमतरता निघेल भरून

कृती:

  • चीज स्वीट कॉर्न सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मक्याचे कणिस कुकरच्या भांड्यात घेऊन त्यात पाणी, मीठ घालून झाकण लावा आणि कुकरच्या ३ किंवा ४ शिट्या काढूून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये शिजवून घेतलेले मक्याचे दाणे घेऊन त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची, मेयोनीज, किसलेले चीज, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, ऑरेगानो आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • ब्रेडच्या दोन स्लाईस घेऊन त्यावर हिरवी चटणी किंवा साॅस लावून त्यावर तयार केलेले मिश्रण भरुन त्यावर किसुन घेतलेले चीझ घाला किंवा चीज स्लाईस ठेवून पुन्हा एकदा दुसरा ब्रेड स्लाईस ठेवून हलक्या हाताने दाबून घ्या.
  • तव्यावर थोडे बटर टाका आणि सँडविच ठेवून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चीज स्वीट कॉर्न सँडविच.

Web Title: How to make cheese sweet corn sandwiches at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
1

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
2

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
3

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.