Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाएट करताना चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काबुली चण्याचे सॅलेड

वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात नेहमीच उकडलेल्या भाज्या किंवा ओट्स खातात. मात्र आज आम्ही तुम्हाला काबुली चण्यांचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2025 | 10:46 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काबुली चण्याचे सॅलेड

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काबुली चण्याचे सॅलेड

Follow Us
Follow Us:

वाढलेले वजन कमी करताना आहारात अनेक लोक प्रोटीनशेक किंवा कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करतात. मात्र नेहमीच उकडलेल्या भाज्या किंवा ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमकचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काबुली चण्याचे सॅलड बनवू शकता., काबुली चणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. वजन कमी करताना आहारात भरपूर प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्ही पनीर, ओट्स किंवा इतर पदार्थांचे सेवन करू शकता. मात्र नेहमीच उकडलेल्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून सतत मळमळ किंवा उलटी झाल्यासारखे वाटू लागते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काबुली चण्यांचे सॅलड बनवू शकता. चला तर जाणून काबुली चण्याचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.

१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप, नाेट करुन घ्या रेसिपी

साहित्य:

  • काबुली चणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • कोबी
  • शिमला मिरची
  • आलं
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • चीज
  • लाल तिखट
  • मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • पनीर
  • तूप
उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा थंडगार Strawberry Mojito, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • काबुली चण्यांचे सॅलड बनवण्यासाठी, कुकरच्या भांड्यात काबुली स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून चणे शिजवा.
  • त्यानंतर चणे शिजल्यानंतर थंड करून त्यात लाल तिखट, हळद टाकून मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घेऊन बारीक पेस्ट तयार करा. तयार करून घेतलेली पेस्ट चण्यांवर टाकून मिक्स करा.
  • मोठ्या वाटीमध्ये किसून घेतलेला गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो आणि पनीरचे तुकडे घेऊन मिक्स करा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात काबुली चणे टाकून भाजून घ्या. त्यानंतर त्यात मिक्स करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • भाज्या शिजून मऊ झाल्यानंतर त्यात जिऱ्याची पावडर, काळीमिरी पावडर आणि चिली फ्लेक्स टाकून मिक्स करा.
  • सॅलड सर्व्ह करताना वाटीमध्ये सॅलड घेऊन वरून चीज टाका. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले काबुली चण्याचे सॅलड.

Web Title: How to make chickpea salad at home simple food recipe weight loss recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • easy food recipes
  • salad tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
1

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा
2

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच
3

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी
4

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.