फोटो सौजन्य - Social Media
प्रत्येकाला काहीना काही तर खाण्याची आवड असते. खाण्याची आवड असणे काही वाईट नाही. परंतु, त्याला काही मर्यादा असणे कधीही उत्तम ठरते. जवळजवळ सगळ्यांनीच नूडल्स खाल्ले असतील. नूडल्स तसेच समोसे हे खाद्यपदार्थ प्रत्येकालाच आवडतात. काहीच जण असतील त्यांना असे पदार्थ आवडत नाहीत. परंतु, आपण कितीही डाईट केलं तरी या पदार्थांचे नाव ऐकताच आपल्या तोंडातून पाणी गाठण्यास सुरुवात होते. नियमितपणे नाही परंतु कधी कधी जंक फूड खाणे चालते. व्यक्ती जगात एकदाच येतो मग त्याला जरा तरी आवडीने जगले तर यात गैर काय?
हे देखील वाचा: ‘ही’ ट्रिक वाचवू शकते हार्ट अटॅकसारख्या संकटातून; हृदयविकाराच्या रुग्णांसाठी गुणकारी
आज आपण या लेखामधून चायनीज नूडल्स समोसे बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. चायनीज स्टाईल नूडल्स आणि भारतीय पद्धतीने बनवलेला आपला देशी समोसा यांचे हे मिश्रण तुम्हाला तर आवडेलच पण हे खाऊन तुमचा कुटुंब नक्कीच कौतुकाचा मारा करणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, चायनीज नूडल्स समोसे बनवण्याची सोपी आणि हटके रेसिपी:
साहित्य:
कृती:
हे चविष्ट चायनीज नूडल्स समोसे खाऊन तुम्ही नक्कीच आनंदी आणि तृप्त व्हाल!