• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Chocolate Muffins At Home Chocolate Muffins Recipe

नाताळनिमित्त लहान मुलांसाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चॉकलेट मफिन्स केक, वाचा सोपी रेसिपी

नाताळ सणाच्या दिवशी बाहेरून विकत आणलेला केक खाण्यापेक्षा घरी बनवलेला केक खावा. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट मफिन्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 25, 2024 | 01:30 PM
चॉकलेट मफिन्स बनवण्याची सोपी रेसिपी

चॉकलेट मफिन्स बनवण्याची सोपी रेसिपी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतासह इतर सर्वच देशांमध्ये नाताळ सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. नाताळ सणाच्या दिवशी घरी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. घरी आलेल्या पाहुण्यांना आणि लहान मुलांना केक खाण्यास दिला जातो. नाताळ सण म्हणजे कुटुंब आणि मित्र परिवारासोबत आनंद आणि उत्साह साजर करणे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट मफिन्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चॉकलेट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. त्यामुळे तुम्ही कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही मफिन्स बनवू शकता. बाहेरून महागाचे केक विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेला केक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया चॉकलेट मफिन्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • मैदा
  • साखर
  • कोको पावडर
  • बेकिंग सोडा
  • बेकिंग पावडर
  • मीठ
  • अंड
  • दूध
  • व्हॅनिला इसेन्स
  • चॉकलेट चिप्स
  • वितळलेलं लोणी
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • चॉकलेट मफिन्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात मैदा, साखर, कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर बाऊलमध्ये वितळलेले लोणी, अंडी, दूध आणि व्हॅनिला इसेन्स टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घ्या.
  • त्यात तयार करून घेतलेलं सर्व साहित्य हळूहळू मिक्स करून घ्या. संपूर्ण पीठ ओतून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात चॉकलेट चिप्स टाकून मिक्स करून हलक्या हाताने फिरवून घ्या.
  • तयार करून घेतलेले सर्व मिश्रण मफिन टिनमध्ये व्यवस्थित भरून ओव्हनमध्ये केक बेक होण्यासाठी ठेवा.
  • 20 मिनिटं केक बेक झाल्यानंतर केक कडांपासून मोकळा होईल. तयार केलेला केक थंड झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चॉकलेट केक.

Web Title: How to make chocolate muffins at home chocolate muffins recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

उन्हाळा येण्याआधीच शिकून घ्या लहान मुलांच्या आवडीची क्रिमी नटेला कुल्फी, कडक उन्हात वाटेल थंडगार
1

उन्हाळा येण्याआधीच शिकून घ्या लहान मुलांच्या आवडीची क्रिमी नटेला कुल्फी, कडक उन्हात वाटेल थंडगार

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात, डाएट करणाऱ्यांसाठी पौष्टीक पदार्थ
2

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात, डाएट करणाऱ्यांसाठी पौष्टीक पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त
3

प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त

डाएटफ्रेंडली पारंपरिक चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट पालकची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी
4

डाएटफ्रेंडली पारंपरिक चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट पालकची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात ‘या’ महिलेची होतेय जोरदार चर्चा

शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात ‘या’ महिलेची होतेय जोरदार चर्चा

Feb 04, 2026 | 07:20 PM
व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

Feb 04, 2026 | 07:07 PM
टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? एका क्लिकवर वाचा संपूर्ण इतिहास

टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? एका क्लिकवर वाचा संपूर्ण इतिहास

Feb 04, 2026 | 07:07 PM
ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

Feb 04, 2026 | 06:53 PM
कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

Feb 04, 2026 | 06:53 PM
Dharashiv News: डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

Dharashiv News: डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

Feb 04, 2026 | 06:50 PM
‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

Feb 04, 2026 | 06:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.