• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Coconut Chicken Curry Recipe In Marathi

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Coconut Chicken Curry Recipe : नारळाचा घट्टसर रस्सा आणि त्यात मऊसर चिकन याचा संगम चवीला काही वेगळाच लागतो. यंदाच्या विकेंडला काही नवीन खायचं असेल तर घरी एकदा जि रेसिपी नक्की करून बघा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2026 | 10:00 AM
विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी 'कोकोनट चिकन करी', गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्रातील बहुतेक घरात जेवणात नारळाचा अधिकतर वापर केला जातो.
  • नॉनव्हेज लव्हर्ससाठी चिकन म्हणजे जिव्हाळ्याचा विषय.
  • विकेंड स्पेशल काही टेस्टी घरी बनवायचं असल्यास ही कोकोनट चिकन करी घरी नक्की एकदा बनवायलाच हवी.
महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात, विशेषतः महाराष्ट्राततील कोकणात नारळाचा वापर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर केला जातो. ताज्या किसलेल्या नारळाचा सुगंध, मसाल्यांचा तिखटपणा आणि चिकनची रसाळ चव यांचा अप्रतिम संगम म्हणजे नारळाच्या दुधातली चिकन करी. ही करी केवळ चविष्टच नाही तर घरगुती पद्धतीने बनवली तर अतिशय पौष्टिकही ठरते.

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

पावसाळी संध्याकाळ असो किंवा खास पाहुणचार, गरमागरम भात, चपाती किंवा भाकरीसोबत ही करी दिली तर जेवणाला एक वेगळाच रॉयल टच मिळतो. नारळाच्या दुधामुळे ग्रेव्हीला नैसर्गिक गोडसरपणा आणि क्रीमी टेक्स्चर येते, जे मसाल्यांच्या तिखट चवीला सुंदर संतुलन देते. चला तर मग, घरीच ही सुगंधी आणि चविष्ट नारळ चिकन करी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य

  • 500 ग्रॅम चिकन (स्वच्छ धुतलेले तुकडे)
  • 1 कप ताजे नारळाचे दूध
  • 1 मोठा कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 2 हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या)
  • 1 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून धनेपूड
  • 2 टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता.
  • आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून सुगंध येईपर्यंत परता.
  • टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर हळद, तिखट, धनेपूड आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परता.
  • चिकनचे तुकडे घालून 5–7 मिनिटे चांगले परता, जेणेकरून मसाला चिकनला व्यवस्थित लागेल.
  • अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर 15–20 मिनिटे शिजवा.
  • चिकन शिजल्यावर नारळाचे दूध आणि गरम मसाला घालून 5 मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ द्या.
  • वरून कोथिंबीर घालून गरमागरम भात किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.
  • जास्त क्रीमी चव हवी असल्यास दुसऱ्या वेळचे घट्ट नारळ दूध वापरा.
  • कोकणी स्टाइल हवी असल्यास थोडे कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्या.
  • ही करी दुसऱ्या दिवशी अधिक चविष्ट लागते कारण मसाले छान मुरतात.

Web Title: How to make coconut chicken curry recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ
1

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
2

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ
3

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’
4

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Feb 13, 2026 | 10:00 AM
फोन एक, रंग अनेक! Realme च्या ‘या’ स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष… पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

फोन एक, रंग अनेक! Realme च्या ‘या’ स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष… पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

Feb 13, 2026 | 09:58 AM
Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश

Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश

Feb 13, 2026 | 09:56 AM
Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

Feb 13, 2026 | 09:43 AM
कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

Feb 13, 2026 | 09:30 AM
आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

Feb 13, 2026 | 09:29 AM
IND vs PAK : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही का? या सस्पेन्समध्ये, एका संघसहकाऱ्याने केला मोठा खुलासा

IND vs PAK : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही का? या सस्पेन्समध्ये, एका संघसहकाऱ्याने केला मोठा खुलासा

Feb 13, 2026 | 09:27 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.