Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा हेल्दी टेस्टी कोथिंबीर पराठ्याचा समावेश, वजन राहील नियंत्रणात

सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे झटापटी तुम्ही कोथिंबीर पराठा बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2026 | 08:00 AM
वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा हेल्दी टेस्टी कोथिंबीर पराठ्याचा समावेश

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा हेल्दी टेस्टी कोथिंबीर पराठ्याचा समावेश

Follow Us
Follow Us:

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये लठ्ठपणा आणि वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. शरीरावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाबासारखे आजार सुद्धा वाढवतो. त्यामुळे योग्य वेळी वजन कमी करून आजारांपासून दूर राहणे फार आवश्यक आहे. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे केल्यामुळे वजन कमी न होता शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला झटपट कोथिंबीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. लहान मुलं कोथिंबीर खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. पोषक घटकांनी समृद्ध असलेली कोथिंबीर शरीरासाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया कोथिंबीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

मराठवाडा स्पेशल रेसिपी! झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा

साहित्य:

  • कोथिंबीर
  • गव्हाचं पीठ
  • बेसन
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • हळद
  • मीठ
  • पांढरे तीळ
  • तूप
  • ओवा
High Protein Diet Plan: परफेक्ट बॉडी आणि कडक फिटनेससाठी उपयुक्त; जाणून घ्या सकाळपासून रात्रीपर्यंतचा हाय-प्रोटिन डाएट प्लॅन!

कृती:

  • कोथिंबीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोथिंबीर स्वच्छ करून पाण्याने धुवा आणि बारीक चिरून घ्या.
  • ताटात गव्हाचं पीठ, बेसन, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि पांढरे तीळ, ओवा घालून मिक्स करा.
  • त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात चीज सुद्धा घालू शकता.
  • तयार केलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन पराठा लाटून घ्या आणि गरम तव्यावर दोन्ही बाजूने शेकवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चविष्ट कोथिंबीर पराठा. हा पदार्थ दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता.

Web Title: How to make coriander paratha at home weight loss recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
1

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
2

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
3

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
4

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.