Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळा स्पेशल रेसिपी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गरमागरम कुरकुरीत ब्रेड वडा, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत खाण्यास हवे असते. अशावेळी तुम्ही झटपट ब्रेड वडा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया ब्रेड वडा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 10, 2026 | 08:00 AM
पावसाळा स्पेशल रेसिपी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गरमागरम कुरकुरीत ब्रेड वडा, नोट करून घ्या रेसिपी

पावसाळा स्पेशल रेसिपी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गरमागरम कुरकुरीत ब्रेड वडा, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर प्रत्येकाला नवीन पदार्थ हवा असतो. बऱ्याचदा नाश्त्यात विकतचे तेलकट पदार्थ आणून खाल्लेले जातात. पण वारंवार विकतच्या पदार्थांचे सेवन करू नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट ब्रेड वडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा ब्रेड वडा घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. अचानक पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना नाश्त्यात कोणता पदार्थ बनवून द्यावा, बऱ्याचदा लवकर सुचत नाही. अशावेळी ब्रेडपासून बनवलेला वडा अतिशय उत्तम आहे. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेले पदार्थ चवीला कायमच टेस्टी लागतात. हा पदार्थ तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. लहान मुलं कायमच भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, अशावेळी मुलांना या पद्धतीने विविध पदार्थ बनवून देऊन तुम्ही पौष्टिक आहार देऊ शकता. चला तर जाणून घेऊया ब्रेड वडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • ब्रेड
  • बटाटा
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • कोथिंबीर
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • शिमला मिरची
  • गाजर
  • कोबी
  • फ्लॉवर
  • धणे पावडर
Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

कृती:

  • ब्रेड वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात बटाटे शिजत ठेवा. त्यानंतर शिजलेल्या बटाट्याची साल काढून बारीक मॅश करून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक किसून घेतलेले गाजर, कांदा, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात मॅश केलेला बटाटा घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात आंल लसूण पेस्ट, बारीक चिरुन घेतलेली मिरची घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बेसन पीठ, चवीनुुसार मीठ, लाल तिखट, जिरे पावडर, धणे पावडर, लिंबाचा रस, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • ब्रेडच्या बाजूच्या कडा काढून टाका आणि ब्रेड पाण्यात किंवा दुधात हलकासा बुडवून त्यात तयार केलेले सारण भरून वड्याचा आकार द्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून तयार केलेला वडा दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला गरमागरम ब्रेड वडा.
 

Web Title: How to make crispy bread vada at home simple food recipe monsoon special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Chilli Potato Recipe:  संध्याकाळच्या नाश्ताला काहीतरी चटपटीत आणि तिखट खाण्याचं आहे, तर मग आत्ताच करा ‘हे’ असे कुरकुरीत चिली पोटॅटो
1

Chilli Potato Recipe: संध्याकाळच्या नाश्ताला काहीतरी चटपटीत आणि तिखट खाण्याचं आहे, तर मग आत्ताच करा ‘हे’ असे कुरकुरीत चिली पोटॅटो

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’
2

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी
3

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ
4

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.