Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी

जेवणाच्या ताटातील साधी डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी ढाबा स्टाईल डाळ फ्राय बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या डाळ फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 22, 2025 | 08:00 AM
रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय

रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय

Follow Us
Follow Us:

भारतीय जेवणाच्या ताटात कायमच असणारे पदार्थ म्हणजे डाळ भात. या पदार्थांशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटतच नाही. जेवणात कितीही चांगले, चमचमीत पदार्थ बनवले तरीसुद्धा डाळ भात नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. पण जेवणात कायमच साधी डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ढाबास्टाईल दाल फ्राय बनवू शकता. बऱ्याचदा घरी बनवलेल्या डाळीला ढाबा स्टाईल चव येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढेल आणि जेवणात चार घास जास्त जातील. ढाबा स्टाईल डाळ फ्राय तुम्ही गरमागरम जिरा राईस किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ढाबा स्टाईल डाळ फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • तुरीची डाळ
  • मोहरी
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिंग
  • आलं लसूण पेस्ट
  • हळद
  • लाल तिखट
  • धणे पावडर
  • कोथिंबीर
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा, वजन कायमच राहील नियंत्रणात

कृती:

  • ढाबा स्टाईल डाळ फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये डाळ घेऊन तीन वेळा पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून डाळीच्या ४ शिट्ट्या काढा.
  • कढईमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता टाकून भाजा. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कांदा शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घालावे. कांदा व्यवस्थित लाल सोनेरी झाल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात हळद, लाल तिखट आणि धणे पावडर घालून मसाले व्यवस्थित भाजून घ्या.
  • मसाले भाजल्यानंतर त्यात शिजवून घेतलेली डाळ टाकून आवश्यकतेनुसार पाणी घाला. डाळीला उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मिरचीचे तुकडे आणि थोडी लाल मिरची पावडर टाकून फोडणी भाजा. तयार केलेली फोडणी डाळीवर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ढाबा स्टाईल डाळ फ्राय.

Web Title: How to make dhaba style dal fry at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
1

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
2

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी
3

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक
4

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.