Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फळांची चवदार भेळ

संध्याकाळी कामावरून थकून घरी आल्यानंतर भूक लागते. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही फळांची चविष्ट भेळ बनवू शकता. फळांची भेळ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल. जाणून घ्या फळांची भेळ बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 28, 2025 | 02:45 PM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फळांची चवदार भेळ

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फळांची चवदार भेळ

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून आल्यानंतर सगळ्यांचं भूक लागते. भूक लागल्यानंतर बऱ्याचदा चहा आणि बिस्किट खाल्ले जाते. मात्र मैद्याच्या बिस्किटांचे सतत सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडू शकते. गॅस, ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवून शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी लागली छोटीशी भूक भागवण्यासाठी नाश्त्यात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटीशी भूक भागवण्यासाठी फळांची चवदार भेळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. फळे खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया फळांची भेळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचे नियमित सेवन, त्वचेवरील येईल सकारात्मक ऊर्जा

 साहित्य:

  • सफरचंद
  • लिंबाचा रस
  • काळे मीठ
  • गाजर
  • बीट
  • काकडी
  • डाळिंब
  • संत्र
  • हिरवी मिरची
  • कांदा
  • चाट मसाला
  • कुरमुरे
  • चणे शेंगदाणे
उन्हाळा होईल सुखकर! हापूस आंब्यांपासून घरच्या घरी बनवा थंडगार मँगो मस्तानी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • फळांची भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या आणि फळे पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेली गाजर, बीट, काकडी, सफरचंद, डाळिंब, संत्र इत्यादी फळे आणि भाज्या टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात लिंबाचा रस, चाट मसाला, काळे मीठ आणि कुरमुरे टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली फळांची भेळ.
  • फळांची भेळ खाल्यानंतर तुमचे पोट लगेच भरेल आणि कोणताही पदार्थ खाण्याची तात्काळ इच्छा होणार नाही.
  • फळे आणि भाज्यांचे एकत्र सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Web Title: How to make fruit bhel at home simple food recipe benefits of eating fruits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.