आल्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेले पित्त, ऍसिडिटी, सर्दी, खोकला कमी करण्यासाठी आल्याचे सेवन केले जाते. चला तर जाणून घेऊया आलेपाक बनवण्याची सोपी रेसिपी.
शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर सांध्यांमध्ये क्रिस्टल जमा होऊ लागतात.यामुळे गुडघे दुखू, सांध्यांना आलेली सूज किंवा वेदना वाढण्याची शक्यता असते.या वेदना कमी करण्यासाठी नियमित आलं आणि ओव्याचे पाण्याचे सेवन करावे.
वजन वाढल्यानंतर बऱ्याचदा महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी आहारात वाढलेले वजन कमी करण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. जाणून घ्या आल्याचे पाणी पिण्याचे फायदे आणि बनवण्याची कृती.
वाळलेल्या आल्याला कोरडे आले म्हणून ओळखले जाते किंवा याचा प्रचारातील शब्द आहे तो म्हणजे सुंठ. सुंठाची पावडर अनेक फायदे मिळवून देते हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. शेकडो वर्षांपासून आयुर्वेदात…
आयुर्वेदामध्ये आले हे अनेक आरोग्य फायद्यांनी परिपूर्ण औषध मानले जाते. विशेषत: वाळलेले वा सुकवलेले आले, ज्याला कोरडे आले अथवा मराठीत सुंठ असेही म्हणतात, ज्याचे अगणित फायदे आहेत, जाणून घ्या
ताज्या आल्यामध्ये सुमारे ७९% पाणी असते, तर वाळलेल्या आल्यामध्ये फक्त १०% पाणी असते. याचा अर्थ असा की कोरडे आले हे पोषक आणि कॅलरीजच्या बाबतीत अधिक केंद्रित असते, कारण त्यात पाण्याचे…