Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी

घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायमच तेच ठराविक पदार्थ बनवण्याऐवजी झटपट तयार होणारी गुलकंद फिरनी नक्कीच बनवून पहा. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 08:25 AM
घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर अतिशय आवडीने शेवयाची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम किंवा रसगुल्ले विकत आणले जातात. पण नेहमीच तेच ठराविक गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट गुलकंद फिरनी बनवू शकता. तसेच घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात स्वागत करायचे असल्यास हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. तांदूळ आणि गुलकंदाचा वापर करून बनवलेला पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच तुमचं कौतुक करतील. गुलकंद केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आईस्क्रीम किंवा इतर थंड पदार्थ खाल्लेले जातात. पण त्याऐवजी चमचाभर दुधात गुलकंद मिक्स करून खावे. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. चला तर जाणून घेऊया गुलकंद फिरनी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Potato Cheese Balls: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! बनवा क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स; नोट करा सोपी रेसिपी

साहित्य:

  • बासमती तांदूळ
  • दूध
  • तूप
  • सुका मेवा
  • गुलकंद
  • साखर
  • वेलची पावडर
  • केशर
  • सुकलेल्या गुलाब पाकळ्या
साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • गुलकंद फिरनी बनवण्यासाठी सर्वप्रथम, बासमती तांदूळ स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर ४ ते ५ तास तांदूळ पाण्यात भिजत ठेवा.
  • टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर करून दूध घट्ट करून घ्यावे.
  • त्यानंतर दुधात भिजवलेले तांदूळ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि दुधात तांदूळ शिजवून घ्या.
  • तांदूळ पूर्णपणे मऊसर शिजवून घेतल्यानंतर त्यात आवडीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली फिरनी पूर्णपणे शिजल्यानंतर गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवा.
  • फिरनी थंड झाल्यानंतर त्यात गुलकंद, सुका मेवा आणि केशर काड्या घालून मिक्स करा. त्यानंतर फिरनी थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
  • तयार केलेली फिरनी वाटीमध्ये काढून त्यावर सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवलेली शाही चवीची गुलकंद फिरनी.

Web Title: How to make gulkand phirni at home sweet food recipe shahi food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

दह्याच्या पदार्थाला रायता नाव कोणी दिले? जाणून घ्या भारतीय खाद्यपरंपरेतील रायता शब्दामागील इतिहास
1

दह्याच्या पदार्थाला रायता नाव कोणी दिले? जाणून घ्या भारतीय खाद्यपरंपरेतील रायता शब्दामागील इतिहास

साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी
2

साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी
3

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी

Potato Cheese Balls: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! बनवा क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स; नोट करा सोपी रेसिपी
4

Potato Cheese Balls: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! बनवा क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स; नोट करा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.