Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल Chili paneer Frankie

लहान मुलांना फ्रँकी खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही चिली पनीर फ्रँकी बनवू शकता. हा पदार्थ खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2025 | 11:06 AM
चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल Chili paneer Frankie

चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल Chili paneer Frankie

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा कायमच होते. नाश्त्यात ठराविक पदार्थ खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी हॉटेल स्टाईल चिली पनीर फ्रँकी बनवू शकता. बाहेर कुठेही फिरायला गेल्यानंतर लहान मुलं कायमच पिझ्झा, फ्रँकी किंवा इतर पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही तो घराच्या घरी सुद्धा बनवू शकता. याशिवाय पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. वजन वाढेल या भीतीने अनेक लोक पनीर किंवा इतर कोणतेही पदार्थ खाणे टाळतात. पण आहारात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया चिली पनीर फ्रँकी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!

साहित्य:

  • पनीर
  • चीज
  • कांदा
  • कोबी
  • हिरवी मिरची
  • टोमॅटो सॉस
  • रेड चिली सॉस
  • आलं लसूण पेस्ट
  • चाट मसाला
  • तेल
  • मैद्याची चपाती
रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चिली पनीर फ्रँकी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मैद्याची पोळी लाटून अर्धवट भाजून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या घालून भाजा. त्यानंतर त्यात कांदा, शिमला मिरची आणि पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात मॅटो सॉस, लाल मिरची सॉस, सोया सॉस, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • मैद्याच्या चपातीवर टोमॅटो सॉस, हिरवी चटणी लावून व्यवस्थित पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर तयार केलेले पनीरचे मिश्रण ठेवून वरून कच्चा कोबी पसरवून घ्या.
  • सगळ्यात शेवटी चाट मसाला आणि आवडीनुसार चीज टाकून फ्रँकी व्यवस्थित बंद करून घ्या. गरम तव्यावर बटर टाकून फ्रँकी दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चिली पनीर फ्रँकी. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make hotel style chili paneer frankie at home panner recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.