फोटो सौजन्य: Youtube)
डुबुक वडे ही एक पारंपरिक, कमी प्रसिद्ध पण अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक कोकणातील व ग्रामीण महाराष्ट्रातील खास पारंपरिक डिश आहे. “डुबुक” हा शब्द म्हणजे शिजवलेली उसळ किंवा कालवण, आणि “वडे” म्हणजे शिजवून तयार केलेले मऊसूत गोळे – जे विशेषतः उपवासाच्या किंवा साध्या जेवणात केले जातात. बेसन पीठाचे डुबुक वडे ही डिश स्वस्त, पोटभरीची आणि सहज बनणारी आहे, म्हणूनच पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात ही डिश नियमित केली जायची.
आता अनेक नव्या डिशेस येऊन गेल्या, पण अजूनही काही कुटुंबांमध्ये खास पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात “डुबुक वडे” हे प्रेमानं केले जातात. ही डिश अगदीच कमी साहित्याने बनते, त्यातही बेसन पीठ (हरभऱ्याचं पीठ) हे मुख्य घटक असतो. हे वडे इडलीसारखे वाफवून तयार केले जातात आणि त्यासोबत झणझणीत कालवण सर्व्ह केलं जात. चला तर मग कोणताही वेळ न घालवता याची चविष्ट रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य:
कृती
डुबुक वडे काय आहे ?
डुबुक वडे महाराष्ट्राची पारंपारिक आणि फेमस डिश आहे ज्यात झणझणीत लाल कालवणात बेसनाचे वडे टाकून डिश तयार केली जाते.
डुबुक वडे कुठे अधिक खाल्ले जातात?
ही डिश खानदेशात अधिकतर बनवली आणि खाल्ली जाते.