Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट

आज आम्ही तुम्हाला वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून कापण्या बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ आषाढ महिन्यात प्रामुख्याने बनवला जातो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2026 | 10:14 AM
आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट

आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट

Follow Us
Follow Us:

आषाढ महिन्याला सुरुवात झाल्यानंतर महिनाभर घरात वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. राज्याच्या वेगवेगळ्या भागात बनवले जाणारे चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर कापण्या चहासोबत किंवा भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकता. गव्हाच्या पिठाचा वापर करून विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. संध्याकाळच्या नाश्त्यात नेहमीच बिस्कीट किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या चविष्ट कापण्या खाव्यात. हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. पोषक चवीचा पारंपरिक पदार्थ आवडीने खाल्ला जातो. कापण्या बनवताना साखरेचा वापर करण्याऐवजी गुळाचा वापर करावा. यामुळे चव अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कॅफे स्टाईल मसाला मॅक्रोनी पास्ता, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

साहित्य:

  • गूळ
  • पाणी
  • गव्हाचं पीठ
  • बडीशेप
  • मीठ
  • बेसन
  • वेलची पावडर
  • खसखस
  • मोहन तेल
  • तीळ
दररोज ब्रेड-बिस्किट खाताय? मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी किती घातक, जाणून घ्या

कृती:

  • गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात गव्हाचं पीठ, बेसन आणि चवीनुसार मीठ एकत्र करून मिक्स करा.
  • टोपात पाणी घेऊन त्यात किसून घेतलेला गूळ घाला आणि पाक तयार करा. तयार केलेल्या पाकात तुम्ही केशर काड्या सुद्धा घालू शकता.
  • तयार केलेल्या पिठात बारीक केलेली बडीशेप पावडर, पांढरे तीळ आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर पिठामध्ये गरम केलेले मोहन तेल घालून मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार तयार केलेला गुळाचा पाक घालून पीठ मळून घ्या.
  • मळून घेतलेले पीठ १० ते १५ मिनिटं झाकण मारून तसेच ठेवा. यामुळे कापण्या खुसखुशीत होण्यास मदत होईल.
  • पिठाचा मध्यम आकारात गोळा करून चपाती लाटून घ्या आणि त्यावर खसखस टाकून हलक्या हाताने लाटण फिरवून घ्या.
  • त्यानंतर त्रिकोणी आकाराच्या शंकरपाळे बनवून कढईमधील गरम तेलात सोडा आणि मंद आचेवर तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या. हा पदार्थ आषाढ महिन्यात आवर्जून बनवला जातो.

Web Title: How to make kapanya at home simple food recipe aashadh special kapanya recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
2

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
3

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
4

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.