Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी

आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीने करटोलीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 10:00 AM
पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी

पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या रानभाज्या उपलब्ध होतात. वर्षाच्या बाराही महिने बाजारात भेंडी, पत्ताकोबी, फ्लॉवर, पालक, मुळा इत्यादी वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. पण पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. त्यातील सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे करटोली. ही भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. वरून काटेरी पण आतून मऊ असलेली भाजी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. या भाजीमध्ये प्रोटीन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पावसाळ्यात शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी भाजीचे सेवन करावे. याशिवाय बद्धकोष्ठता, दमा, डोकेदुखी इत्यादी त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी करटोलीची भाजी खावी. चला तर जाणून घेऊया अस्सल पारंपरिक पद्धतीने करटोलीची रानभाजी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

High Protein Fruits: प्रोटीनसाठी फक्त अंडीच नाही! ‘ही’ फळे ठरू शकतात उत्तम पर्याय

साहित्य:

  • करटोली
  • लाल तिखट
  • कांदा
  • मोहरी
  • जिरं
  • हिंग
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
  • मीठ
घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी

कृती:

  • करटोलीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पाण्याने करटोली स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या.
  • त्यानंतर आतील बिया काढून करटोली मध्यम आकारात बारीक कापून घ्या किंवा करटोली शिजवून नंतर त्यातील बिया काढा आणि बारीक चिरा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता, हिरवी मिरची घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, चवीनुसार मीठ घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • कांदा मऊ झाल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि भाजी घालून मिक्स करा आणि गॅस मंद आचेवर ठेवून ५ ते ८ मिनिटं भाजी शिजवा.
  • भाजी शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली करटोलीची भाजी.

Web Title: How to make kartoli bhaji at home simple food recipe monsoon special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी
1

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी
2

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी

साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी
3

साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी
4

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.