Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात दुधाचा चहा बनवून पिण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरी बनवा Lemon Ice Tea, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

उन्हाळ्यात घरी आलेल्या पाहुण्यांना दुधाचा चहा बनवून देण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये लेमन आईस टी बनवून द्या. लेमन आईस टी प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता सुद्धा कमी होईल. जाणून घ्या लेमन आईस टी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2025 | 10:54 AM
उन्हाळ्यात दुधाचा चहा बनवून पिण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरी बनवा lemon ice Tea

उन्हाळ्यात दुधाचा चहा बनवून पिण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरी बनवा lemon ice Tea

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेकांना दुधाचा किंवा काळा चहा पिण्याची सवय असते. या चहाचे सेवन केल्यामुळे झोप लगेच उडून जातो. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अति चहाचे सेवन केल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे उपाशी पोटी चहाचे सेवन करू नये. उन्हाळ्यात घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना त्यांना चहा दिला, जातो मात्र सतत चहा पिऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. त्यामुळे तुम्ही दुधाचा चहा बनवण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये लेमन आईस टी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने चहा बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)

रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गावराण स्टाईल आंबट-तिखट टोमॅटोचा सार; गरमागरम भातासोबत अप्रतिम लागेल

साहित्य:

  • चहाची पावडर
  • लिंबू
  • पुदिन्याची पाने
  • पाणी
  • बर्फाचे तुकडे
कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा बदाम शेक, लहान मुलांस मोठेसुद्धा पितील आवडीने

कृती:

  • लेमन आईस टी बनवण्यसाठी सर्वप्रथम,टोपात पाणी घेऊन गॅस चालू करा. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यात चहा पावडर टाका.
  • चहा व्यवस्थित उकळल्यानंतर त्यात पुदिन्याची पाने बारीक कुसकरून टाका.
  • चहा तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेला चहा ग्लासात गाळून घ्या.
  • काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे टाकून गाळून घेतलेला चहा ओतून त्यात मध आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला लेमन आईस टी. हा चहा उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे.

Web Title: How to make lemon ice tea at home summer special recipe summer drinks marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
3

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
4

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.