Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबा प्रेमींसाठी खास पदार्थ! कडक उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार मँगो लस्सी, लहान मुलांसह मोठे करतील कौतुक

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आईस्क्रीम, कोल्ड्रिंक इत्यादी पेय आवडीने प्यायले जातात. पण नेहमीच कोल्ड्रिंक पिण्याऐवजी घरच्या घरी आंब्याची थंडगार लस्सी बनवून प्यावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 03:35 PM
आंबा प्रेमींसाठी खास पदार्थ! कडक उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार मँगो लस्सी, लहान मुलांसह मोठे करतील कौतुक

आंबा प्रेमींसाठी खास पदार्थ! कडक उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार मँगो लस्सी, लहान मुलांसह मोठे करतील कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण हापूस आंब्याची होते. हापूस आंब्याचे नाव ऐकल्यानंतर सुद्धा अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. पिकलेल्या हापूस आंब्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. आंब्याचा रायता, सासव, ज्यूस, आमरस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला हापूस आंब्यांपासून थंडगार लस्सी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली आंब्याची लस्सी चवीसोबतच शरीरसाठी सुद्धा फायदेशीर ठरेल. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच कोल्ड्रिंक पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे हापूस आंब्याचा गोड सुगंध आणि दह्याचा वापर करून बनवलेली लस्सी सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. आंब्यापासून बनवलेले सर्वच पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया मँगो लस्सी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीने बनवा मँगो रस्सम, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर

साहित्य:

  • पिकलेला हापूस आंबा
  • दही
  • सुका मेवा
  • साखर
  • वेलची पावडर
  • दूध
  • बर्फाचे तुकडे
सत्यनारायणाच्या पूजेतील प्रसादासाठी झटपट बनवा आंब्यांचा मऊसूत शिरा, तोंडात टाकताच जाईल विरघळून

कृती:

  • थंडगार आंब्याची लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिकलेला हापूस आंबा काहीवेळ पाण्यात तसाच ठेवा. त्यानंतर आंब्याची साल काढून आंब्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात दही, आंब्याचे तुकडे, बर्फाचे खडे आणि दूध घालून बारीक वाटून घ्या. दह्याच्या अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • त्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार साखर, वेलची पावडर घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेली लस्सी ग्लासात ओतून त्यावर सुका मेवा घालून सजावट करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली थंडगार आंब्याची लस्सी.

Web Title: How to make mango lassi at home simple food recipe summer drink recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • summer drink

संबंधित बातम्या

सत्यनारायणाच्या पूजेतील प्रसादासाठी झटपट बनवा आंब्यांचा मऊसूत शिरा, तोंडात टाकताच जाईल विरघळून
1

सत्यनारायणाच्या पूजेतील प्रसादासाठी झटपट बनवा आंब्यांचा मऊसूत शिरा, तोंडात टाकताच जाईल विरघळून

नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीने बनवा मँगो रस्सम, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर
2

नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीने बनवा मँगो रस्सम, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर

Summer Drink: कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार रिफ्रेशिंग लिची ड्रिंक, पोटात टिकून राहील थंडावा
3

Summer Drink: कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार रिफ्रेशिंग लिची ड्रिंक, पोटात टिकून राहील थंडावा

Recipe : वजन सांभाळत खा चटपटीत! घरी बनवा कुरकुरीत पण चवदार ‘अ‍ॅव्होकॅडो पापडी चाट’
4

Recipe : वजन सांभाळत खा चटपटीत! घरी बनवा कुरकुरीत पण चवदार ‘अ‍ॅव्होकॅडो पापडी चाट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.