Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये बनवा मल्टीग्रेन ब्रेड सँडविच, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक

संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मल्टीग्रेन ब्रेड सँडविच बनवू शकता. हे सँडविच खाल्यानंतर लवकर भूक लागणार नाही. चला तर जाणून घेऊया मल्टीग्रेन ब्रेड सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 15, 2025 | 02:22 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये बनाव मल्टीग्रेन ब्रेड सँडविच

संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये बनाव मल्टीग्रेन ब्रेड सँडविच

Follow Us
Follow Us:

संध्याकाळी कामावरून थकून घरी आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. बऱ्याचदा नाश्त्यामध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. वडापाव, शेवपुरी, पिझ्झा, बर्गर इत्यादी अनेक तिखट तेलकट पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. दैनंदिन आहारात किंवा नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात मल्टीग्रेन ब्रेड सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. याशिवाय यामध्ये असलेल्या भाज्या, पनीर आरोग्य सुधारण्यास मदत करतात. मल्टीग्रेन ब्रेड इतर ब्रेडपेक्षा खूप जास्त हेल्दी आणि पौष्टिक आहे. त्यामुळे नाश्त्यात किंवा इतर ब्रेड खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड खाऊ शकता. मल्टीग्रेन ब्रेड सँडविच तुम्ही बाहेर फिरायला जाताना सुद्धा बनवून नेऊ शकता. चला तर जाणून घेऊया मल्टीग्रेन ब्रेड सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • मल्टीग्रेन ब्रेड
  • पनीर
  • टोमॅटो
  • कांदा
  • शिमला मिरची
  • काकडी
  • हिरवी चटणी
  • सॉस
  • बटर
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा कैरी पुदिन्याचे चटकदार पाणी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मल्टीग्रेन ब्रेड सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडीची साल काढून बारीक तुकडे करून घ्या. या प्रमाणेच कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक कापा.
  • त्यानंतर पनीर स्वच्छ धुवून पनीरचे सुद्धा बारीक तुकडे करून घ्या.
  • मल्टीग्रेन ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यावर हिरव्या चटणी लावून नंतर बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकून वरून चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर पसरवून घ्या.
  • त्यावर पनीरचे तुकडे ठेवून किसलेले चीज टाका. दुसऱ्या ब्रेड स्लाइसला सॉस लावून ब्रेडवर ठेवा.
  • तव्यावर बटर टाकून त्यावर तयार करून घेतलेले सँडविच ठेवून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मल्टीग्रेन ब्रेड सँडविच.

Web Title: How to make multigrain bread sandwich at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
1

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
2

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
3

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
4

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.