Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ हवा असेल तर बनवून पहा मुरमुऱ्यांचे आप्पे, वाचा सोपी रेसिपी

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आप्पे हा पदार्थ खायला खूप आवडतो. पण नेहमी नेहमी रव्याचे आप्पे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही मुरमुऱ्यांचे आप्पे बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 03, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात बनवा मुरमुऱ्यांचे आप्पे

सकाळच्या नाश्त्यात बनवा मुरमुऱ्यांचे आप्पे

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतामध्ये तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून नाश्त्यातील आणि जेवणातील पदार्थ बनवले जातात. इडली, डोसा, मेदुवडा, आप्पे इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी याच पिठाचा वापर केला जातो. शिवाय साऊथ इंडियन पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतात. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात अनेक लोक साऊथ इंडियन पदार्थाचं खातात. पण नेहमी नेहमी तोच तोच इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही मुरमुऱ्यांचे आप्पे बनवू शकता. मुरमुऱ्यांचे आप्पे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात हा पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया मुरमुऱ्यांचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • मुरमुरे
  • हिरवी मिरची
  • कांदा मीठ
  • तेल
  • रवा
  • दही
  • कोथिंबीर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • मुरमुऱ्यांचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम, मुरमुरे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • मोठ्या बाऊलमध्ये रवा आणि तयार केलेली मुरमुऱ्यांची पेस्ट टाकून मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात दही, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कांदा टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात खाण्याचा सोडा टाकून मिक्स करा आणि 10 मिनिटं तसेच ठेवा.
  • आप्पे भांड गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकून वरून तयार केलेले मिश्रण टाकून दोन्ही बाजूने आप्पे व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मुरमुऱ्यांचे आप्पे.

Web Title: How to make murmure appe recipe at home morning breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
1

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी
2

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी
3

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.