सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार कांद्याची कोशिंबीर
भारतीय स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. कांद्याशिवाय जेवणाला चवच लागत नाही. जेवणात जर कांदा नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. तर अनेकांना जेवणात तोंडी लावण्यासाठी कांदा लागतो. कांद्याशिवाय जेवणाचं पूर्ण होत नाही. कांद्याचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कांद्याची कोशिंबीर कशी बनवावी याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जेवणात काहींना रोज चटकदार आणि चवदार पदार्थ हवे असतात. पण रोज रोज नेमकं काय बनवावं? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही कांद्याची कोशिंबीर बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये कांद्याची कोशिंबीर तयार होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा