धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी
रविवार म्हणजे सुट्टीचा वार. यादिवशी कुटुंबातील सर्व लोक घरी असतात. अशावेळी सकाळच्या नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं? हे सुचत नाही. घरातील प्रत्येक वेगवेगळा नाश्त्यातील पदार्थ लागतो. त्यामुळे नाश्त्यात नेमकं काय करावं हे सुचत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. बऱ्याचदा घरी असल्यानंतर नाश्त्यामध्ये कांदापोहे, उपमा, शिरा, थालीपीठ किंवा आंबवलेल्या पदार्थांमध्ये इडली डोसा बनवला जातो. पण सतत इडली किंवा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं निर्माण होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये धिरडे बनवू शकता. धिरडे बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागत. शिवाय हा पदार्थ घरातील सगळ्यांना नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा