Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नेहमीच पांढरा भात खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही संत्र्याच्या रसाचा वापर करून ऑरेंज राईस बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया ऑरेंज राईस बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 01, 2026 | 08:00 AM
भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला भात कायमच लागतो. भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे अजिबात वाटत नाही. डाळभात, आमटी भात किंवा पुलाव भात इत्यादी भाताचे प्रकार कायमच बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक भाताचे प्रकार खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही ताज्या संत्र्याच्या रसापासून ऑरेंज राईस बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. संत्र्याची चटपटीत चव, सुगंधी मसाले आणि बासमती तांदळाचा वापर करून बनवलेला पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी काय बनवावं? बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट ऑरेंज राईस बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी

साहित्य:

  • बासमती तांदूळ
  • संत्र्याचा रस
  • संत्र्याची साल
  • तूप
  • खडे मसाले
  • कांदा
  • काजू
  • मनुके
  • गाजर
  • हिरवी मिरची
  • मीठ
नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

कृती:

  • ऑरेंज राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात खडे मसाला घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात काजू, मनुके घालून भाजा.
  • त्यानंतर त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात गाजर, मटार आणि तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या घालून वाफवून घ्या. यामुळे भाज्यांची चव मस्त लागेल.
  • नंतर भिजत ठेवलेला तांदूळ घालून मिक्स करा आणि वरून किसून घेतलेली संत्र्याची साल घाला.
  • त्यानंतर त्यात संत्र्याचा रस आणि भात शिजण्यासाठी आवश्यक प्रमाणात पाणी घालून भात शिजण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चटपटीत ऑरेंज राईस. हा पदार्थ घरातील लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make orange rice at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
1

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
3

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा
4

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.