हॉटेल स्टाईल पनीर टिक्का बनवण्याची सोपी रेसिपी
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप आवडत. पनीरपासून बनवले जाणारे सर्वच पदार्थ भारतासह इतर देशांमध्ये प्रसिद्ध आहेत. अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा इतर वेळी शाहाकारी जेवण जेवायचे असेल की सगळ्यात आधी पनीरची आठवण येते. पनीर चवीला आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असते. प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अनेकदा घरी पाहुणे आल्यानंतर पनीरपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर टिक्का. पण अनेकदा पनीर टिक्का बनवणे अवघड वाटू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर टिक्का बनव्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने पनीर नक्की बनवून पहा.
हे देखील वाचा: नाश्त्यासाठी बनवा टेस्टी व्हेज चीज सँडविच, लहान मुलांना फार आवडेल रेसिपी