Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

Recipe : तुम्ही कधी पिठी भात खाल्ला आहे का? गरमागरमा भात, त्यावर बेसनाची पिठी आणि वरुन तूपाची धार... हे जर खाल्लंत तर स्वर्गासुखाहून कमी वाटणार नाही. एकदा ही रेसिपी घरी ट्राय कराच.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2026 | 10:23 AM
Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

Follow Us
Follow Us:
  • कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पिठी भात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो.
  • गरमागरम भात आणि त्यावर बेसणाची पिठी यांची चव फार अप्रितम लागते.
  • तुम्ही एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करायला हवी.
महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीत साधेपणा, पौष्टिकता आणि चव यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. अशाच घराघरांत आवडीने बनवल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक म्हणजे पिठी भात. कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम चव यामुळे हा पदार्थ अनेक कुटुंबांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. व्यस्त जीवनशैलीत झटपट तयार होणारा हा पदार्थ आरोग्यासाठी पौष्टिकही आहे. बेसनामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे तो पोटभर जेवणाचा उत्तम पर्याय ठरतो. पावसाळ्यात किंवा थंड हवामानात गरम पिठी भाताचा आस्वाद घेताना घरगुती जेवणाची खरी मजा अनुभवायला मिळते. तुम्ही रोजच्या जेवणासाठी एखादा वेगळा, चविष्ट आणि सहज बनणारा पदार्थ शोधत असाल, तर ही पारंपरिक पिठी भात रेसिपी नक्की करून पाहा.

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

साहित्य

  • १ कप बेसन
  • २ टेबलस्पून तेल
  • १ टीस्पून मोहरी
  • १ टीस्पून जिरे
  • चिमूटभर हिंग
  • ८–१० कढीपत्त्याची पाने
  • २–३ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • ५–६ लसूण पाकळ्या (ठेचलेल्या)
  • ¼ टीस्पून हळद
  • चवीनुसार मीठ
  • २½ ते ३ कप पाणी
  • २ टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)
कृती
  • एका भांड्यात बेसन घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालत गाठी न राहता पातळ मिश्रण तयार करा.
  • कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला.
  • त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण घालून हलके सोनेरी होईपर्यंत परता.
  • हळद घालून तयार केलेले बेसनाचे मिश्रण कढईत ओता आणि सतत ढवळत राहा.
  • चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • शेवटी कोथिंबीर घालून एक मिनिट शिजवा आणि गॅस बंद करा.
  • गरमागरम पिठी शिजवलेल्या भातावर घालून तूप, लोणचे किंवा पापडासोबत सर्व्ह करा.
सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

टिप्स

  • पिठीमध्ये गाठी होऊ नयेत म्हणून बेसन पाण्यात आधी नीट मिसळा.
  • लसूण आणि कढीपत्त्यामुळे पिठीला अधिक चव आणि सुगंध येतो.
  • थोडा तिखटपणा हवा असल्यास लाल तिखट किंवा अधिक हिरव्या मिरच्या घालू शकता.
  • पिठी गरम असतानाच भातासोबत खाल्ल्यास तिची चव अधिक छान लागते.
 

Web Title: How to make pithi bhat at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
4

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.