• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Potato Gravy Bhaji At Home Simple Food Recipe Cooking Tips

नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मसालेदार बटाट्याची भाजी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बटाट्याची भाजी खायला खूप आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट मसालेदार बटाट्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 23, 2025 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा मसालेदार बटाट्याची भाजी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा मसालेदार बटाट्याची भाजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळी उठल्यानंतर नेहमीच डब्यासाठी किंवा घरातील इतर सदस्यांसाठी काय भाजी बनवावी? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. भाज्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. आहारात पालेभाज्या, फळभाज्या किंवा भाज्यांचे नियमित सेवन केले जाते. मात्र नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही झटपट बटाट्याची मसालेदार रस्सा भाजी बनवू शकता. आपल्यातील अनेकांना बटाटा खायला आवडत नाही. पण बटाटा खाणे आरोग्यासाठी पौष्टिक आहे. बटाट्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही पद्धतीमध्ये मसालेदार बटाट्याची रस्सा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

स्पेशल पार्टीसाठी, स्पेशल नाश्ता! घरी बनवा डॉमिनोज स्टाईल Pizza Pocket; चव चाखताच सर्व होतील खुश

साहित्य:

  • बटाटा
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • मोहरी
  • तेल
  • गूळ
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • मीठ
दिवसाची सुरुवात होईल आनंदी! १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतील नाचणीच्या पिठाचे पौष्टिक आप्पे

कृती:

  • बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाट्याची साल काढून बटाट्याचे बारीक तुकडे करून घ्या.
  • तुकडे करून घेतलेल्या बटाट्यानं लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हळद लावून काहीवेळा बाजूला ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, जिरं आणि बारीक चिरून घेतलेली लसूण टाकून भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्या. कांदा भाजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजा.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मसाले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात बटाट्याचे तुकडे टाकून थोडस पाणी घाला आणि शिजवून घ्या.
  • बटाटे शिजल्यानंतर त्यात चवीनुसार गूळ घालून मिक्स करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसालेदार बटाट्याची रस्सा भाजी.

Web Title: How to make potato gravy bhaji at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल
1

मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल

कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं, नोट करा रेसिपी
2

कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं, नोट करा रेसिपी

खाद्यतेल कोणते व किती वापरावे? आरोग्यदायी स्वयंपाकासाठी करा योग्य तेलाची निवड, शरीर राहील निरोगी
3

खाद्यतेल कोणते व किती वापरावे? आरोग्यदायी स्वयंपाकासाठी करा योग्य तेलाची निवड, शरीर राहील निरोगी

गरमागरम भाकरीसोबत खा झणझणीत तडका दिलेलं पिठलं, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
4

गरमागरम भाकरीसोबत खा झणझणीत तडका दिलेलं पिठलं, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NED, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये भारतच ठरला ‘किंग! नेदरलँड्स 17 धावांनी उडवला धुव्वा; चक्रवर्तीच्या 3 विकेट्स 

IND vs NED, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये भारतच ठरला ‘किंग! नेदरलँड्स 17 धावांनी उडवला धुव्वा; चक्रवर्तीच्या 3 विकेट्स 

Feb 18, 2026 | 10:40 PM
कशी असू शकते Honda Activa 2026? जाणून घ्या इंजिनपासून ते किमतीपर्यंची A टू Z माहिती

कशी असू शकते Honda Activa 2026? जाणून घ्या इंजिनपासून ते किमतीपर्यंची A टू Z माहिती

Feb 18, 2026 | 10:34 PM
IND vs NED : तिलकही झाला चकीत! ४१ वर्षीय व्हॅन डेर मेर्वेनेचा जादुई अवतार;  हवेत सुर मारून पकडला सर्वोत्तम झेल; पहा VIDEO

IND vs NED : तिलकही झाला चकीत! ४१ वर्षीय व्हॅन डेर मेर्वेनेचा जादुई अवतार;  हवेत सुर मारून पकडला सर्वोत्तम झेल; पहा VIDEO

Feb 18, 2026 | 09:58 PM
Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा

Feb 18, 2026 | 09:47 PM
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात…”: Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात…”: Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Feb 18, 2026 | 09:41 PM
Nissan Gravite च्या कोणत्या व्हेरिएंटची किती आहे किंमत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Nissan Gravite च्या कोणत्या व्हेरिएंटची किती आहे किंमत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Feb 18, 2026 | 09:28 PM
भारतात आल्यानंतर Sundar Pichai यांची मोठी घोषणा! Google भारतात करणार १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

भारतात आल्यानंतर Sundar Pichai यांची मोठी घोषणा! Google भारतात करणार १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

Feb 18, 2026 | 09:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.