Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी

मासे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट तुम्ही प्रॉन्स करी बनवू शकता. घरातील लहान मुलं आवडीने जेवतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2026 | 10:27 AM
साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

भारतासह संपूर्ण जगभरात असंख्य मासेप्रेमी आहेत. मासे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी मासे सगळ्यांच्या आवडीचे आहेत. दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत कायमच डाळ किंवा आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही जेवणात विविध प्रकार बनवून खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये प्रॉन्स करी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कोळंबीमध्ये कोणताही काटा नसतो, त्यामुळे सर्वच लहान मुले आवडीने कोळंबी खातात.गरमागरम वाफाळता भात आणि प्रॉन्स करी चवीला अतिशय सुंदर लागते. जेवणात चार घास जास्त जातात आणि पोट सुद्धा भरते. कोळंबीपासून वेगवेगळे प्रकार बनवले जातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवलेली प्रॉन्स करी नक्कीच बनवून पहा. चला तर जाणून घेऊया प्रॉन्स करी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe: उरलेल्या ब्रेडचा करा भन्नाट वापर! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा दही ब्रेड रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कोळंबी
  • चिंच
  • लाल तिखट
  • हळद
  • काश्मिरी लाल मिरच्या
  • आलं
  • लसूण
  • धणे
  • कांदा
  • कढीपत्ता
  • तेल
  • कोथिंबीर
Tea Time Recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

कृती:

  • आंबट तिखट प्रॉन्स करी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोळंबी स्वच्छ साफ करून पाण्याने धुवून घ्या. कोळंबीच्या आतील पांढरा दोरा काढून टाकावा.
  • स्वच्छ केलेल्या कोळंबीला लाल तिखट, हळद, लिंबाचा रस आणि चवीनुसार थोडस मीठ घालून सर्व मसाले व्यवस्थित लावून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या लाल सुक्या मिरच्या, आलं, लसूण आणि कांदा घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, चिंच पेस्ट आणि तयार केलेला मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा. आवश्यकतेनुसार करीमध्ये पाणी घालावे.
  • त्यानंतर करीला उकळी आल्यानंतर त्यात मसाला लावून ठेवलेले प्रॉन्स घालून शिजवून घ्या. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबट तिखट प्रॉन्स करी.

Web Title: How to make prawns curry at home simple food recipe prawns curry recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा
1

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा

तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी
2

तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
3

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी
4

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.