Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रव्याचा उत्तपा, लहान मुलं खातील आवडीने

आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी रवा उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ५ मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या रवा उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपि.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 23, 2025 | 03:07 PM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा रव्याचा उत्तपा

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा रव्याचा उत्तपा

Follow Us
Follow Us:

संध्याकाळी सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर भूक लागते. नाश्त्यात कायमच विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ आणून खाल्ले जातात. वडापाव, शेवपुरी, पाणीपुरी, ढोकळा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये रव्याचा उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पारंपरिक साऊथ इंडियन पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. दक्षिण भारतीय पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतीय पदार्थ प्रामुख्याने तांदूळ, उडीद डाळ, रवा इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवले जातात. या पदार्थांची चव चाखण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक दक्षिण भारतात जातात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये रव्याचा उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

साहित्य:

  • रवा
  • दही
  • मीठ
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • इनो
  • कोथिंबीर
  • तूप
मार्गशीर्षमधील गुरुवारच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा रताळ्याचे वेफर्स, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

कृती:

  • रव्याचा उत्तपा बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये स्वच्छ साफ करून घेतलेला रवा घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार दही घालून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण जास्त जाड वाटल्यास थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या.
  • वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • रव्याच्या मिश्रणात इनो घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामुळे उत्तपा व्यवस्थित फुलून येईल.
  • तवा गरम करून त्यावर तूप सगळीकडे एकसमान पसरवून घ्या. तयार केलेले सारण एकसमान तव्यावर पसरवून घ्या. वरून तयार केलेले कांद्याचे मिश्रण घालून एक वाफ काढा.
  • उत्तपा एकाबाजूने शिजल्यानंतर परतवून घ्या आणि बाजूने तूप सोडून भाजा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रव्याचा उत्तपा.
  • हा पदार्थ तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make rava utthppa at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.