Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणातील सणांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा भाजलेल्या चण्यांचे मलाईदार पेढे, विकतचे गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून

श्रावण महिन्यात घरात गोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या चण्यांचे पेढे बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2026 | 08:00 AM
श्रावणातील सणांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा भाजलेल्या चण्यांचे मलाईदार पेढे, विकतचे गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून

श्रावणातील सणांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा भाजलेल्या चण्यांचे मलाईदार पेढे, विकतचे गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. शेवयांची खीर, गुलाबजाम, बासुंदी इत्यादी पदार्थ नैवेद्यात किंवा उपवासाच्या दिवशी बनवले जातात. सणावारांच्या दिवसांमध्ये बाजारातील पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले गोड पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारे भाजलेल्या चण्यांचे पेढे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले पेढे चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी ठरतील. चणे खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. कायमच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया चण्यांचे पेढे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Shravan Special Recipe: ५ मिनिटांमध्ये उपवासासाठी खास बनवा वरीच्या तांदळाचे घावण, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • चणे
  • साखर
  • वेलची पावडर
  • डेसिकेटेड कोकोनट
  • मिल्क पावडर
  • खायचा पिवळा रंग
  • दूध
  • सुका मेवा
  • केशर
  • तूप
Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा

कृती:

  • भाजलेल्या चण्यांचे पेढे बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर चणे सालीसहित भाजून घ्या.
  • भाजून घेतलेले चणे थंड झाल्यानंतर त्यांच्यावरील साल काढून टाका. थंड झालेले चणे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर करा.
  • त्यानंतर त्यात साखर, डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर, वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
  • तयार करून घेतलेले सर्व मिश्रण वाटीमध्ये काढून त्यात सुका मेवा, खाण्याचा पिवळा रंग आणि दूध घालून चमच्याने मिक्स करा.
  • घट्टसर गोळा तयार झाल्यानंतर हाताला तूप लावून पेढे बनवा आणि सजावटीसाठी केशर लावून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले भाजलेल्या चण्यांचे मलाईदार पेढे.

Web Title: How to make roasted chana pedha at home simple food recipe sharvan special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
3

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
4

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.