Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ

जेवणाच्या डब्यात नेहमीच काय भाजी बनवावी सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट रताळ्याची भाजी बनवू शकता. ही भाजी चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2026 | 08:00 AM
सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ

सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या डब्यात नेहमीच कोणती भाजी बनवावी? असा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. नेहमीच कढधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांच खूप जास्त इच्छा होते. लहान मुलांना बटाटा भाजी खायला खूप जास्त आवडते. पण वारंवार बटाटा खाल्ल्यामुळे अपचनाच्या समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी टेस्टी रताळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली रताळ्याची भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. भेंडी, शिमला मिरची, बटाटे खाऊन कंटाळा आल्यानंतर झटपट रताळ्याची भाजी बनवावी. रताळी चवीला गोड असतात. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन रताळी खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया रताळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

भाजणी तयार करा वेळ नाही! मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ, नोट करा इन्स्टंट रेसिपी

साहित्य:

  • रताळी
  • तेल
  • जिरं
  • हळद
  • आलं
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • काळे मीठ
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • लिंबाचा रस
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा चविष्ट मोदक, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • रताळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात आलं आणि टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.
  • रताळी काहीवेळ पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक मध्यम आकाराचे तुकडे करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि रताळ्याचे तुकडे घाला. त्यानंतर त्यात हळद घालून ५ मिनिटं मंद आचेवर रताळे शिजण्यासाठी ठेवा.
  • रताळी मऊ झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळे मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करा.
  • भाजी तयार झाल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चविष्ट रताळ्याची भाजी.

Web Title: How to make sweet potato bhaji at home simple food recipe sweet potato benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.