Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेटलॉससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे कबाब, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

रताळं खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक वजन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे कबाब बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 27, 2026 | 02:30 PM
वेटलॉससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे कबाब, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

वेटलॉससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे कबाब, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. महागडे डाएट, तासनतास जिम तर काहीवेळा संपूर्ण दिवसभर उपवास करून दिवसभरात एखादा पदार्थ खाल्ला जातो. पण तासनतास उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फारच आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात खाता येतील असे रताळ्याचे कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रताळी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. रताळ्यात असलेले फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. रताळ्यांमध्ये असलेले कॉम्प्लेक्स कार्ब्स वजन कमी करण्यासाठी उत्तम मानले जातात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा रताळ्यांपासून बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Summer Special : तुम्ही कधी खाल्लाय का ‘मँगो मलाई रोल’, एकदा चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

साहित्य:

  • रताळी
  • तेल
  • शेंगदाणे
  • हिरवी मिरची
  • आलं
  • लसूण पाकळ्या
  • कोथिंबीर
  • हिरवे मटार
  • कांदा
  • लाल तिखट
  • लिंबाचा रस
Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी

कृती:

  • रताळ्याचे कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी पाण्यात घालून ठेवा. त्यानंतर रताळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • टोपात पाणी गरम करून त्यात शिजवलेली रताळी घाला आणि मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर त्यातील पाणी काढून रताळी थंड होण्यासाठी ठेवा.
  • रताळ्याची साल काढून चमच्याने रताळी मॅश करा. त्यानंतर त्यात उकडवून मॅश केलेले मटार, किसलेले पनीर, चिरलेला कांदा, मीठ, चाट मसाला, जिरे पावडर, धणे पावडर, लाल तिखट आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण काहीवेळ बाजूला ठेवून द्यावे. त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर हाताने तुम्हाला हवे त्या आकारात कबाब बनवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात कबाब शॅलो फ्राय करून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे पौष्टिक कबाब.

Web Title: How to make sweet potato kabab at home simple weight loss recipe sweet potato benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी
1

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी

महिनाभर टिकून राहील आंबटगोड चवीची चिंच चटणी! स्नॅक्ससोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय, नोट करून घ्या रेसिपी
2

महिनाभर टिकून राहील आंबटगोड चवीची चिंच चटणी! स्नॅक्ससोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय, नोट करून घ्या रेसिपी

Veg Spring Roll Recipe : स्ट्रीटसारखे कुरकुरीत ‘व्हेज स्प्रिंग रोल’ आता घरीच बनवा, पार्टी स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट पर्याय
3

Veg Spring Roll Recipe : स्ट्रीटसारखे कुरकुरीत ‘व्हेज स्प्रिंग रोल’ आता घरीच बनवा, पार्टी स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट पर्याय

बोटं चाटत राहाल अशी चटकदार चव! संध्याकाळच्या जेवणात झटपट बनवा हॉटेल स्टाईल चविष्ट राजमा मसाला, नोट करा रेसिपी
4

बोटं चाटत राहाल अशी चटकदार चव! संध्याकाळच्या जेवणात झटपट बनवा हॉटेल स्टाईल चविष्ट राजमा मसाला, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.