सकाळच्या नाश्त्यात विदर्भातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा 'ताक- भाकरी'
महाराष्ट्रासह राज्यातील इतर वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. हे पारंपरिक पदार्थ पूर्वीपासून आत्तापर्यंत अजूनही सगळीकडे बनवले जात आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये विदर्भातील ताक भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ताक भाकरी हा पदार्थ विदर्भात सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर खाल्ला जातो. या पदार्थाचे सेवन केल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि पोटातील आग शांत होते. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कडधान्यांच्या भाकऱ्या बनवल्या जातात. चला तर जाणून घेऊया ताक भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सातूच्या पीठाचे थंडगार ताक! शरीरारात कायम टिकून राहील ऊर्जा