Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान (Pakistan) आणि रशियाची (Russia) तुर्कीच्या इस्तंबूल येथे एक द्विपक्षीय बैठक पाडली आहे. OIC वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेदरम्यान पाकिस्तान आणि रशियात महत्वपूर्ण करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी थेट उड्डाण सेवा आणि जमिन संपर्क वाढविण्यासाठी सहमती दिली आहे. दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक प्रगतीसाठी थेट संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे.
रशिया आणि पाकिस्तानमधील ही वाढती जवळीक भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे. भारताचे रशियाशी जुने आणि विश्वासू संबंध आहेत. परंतु भारताच्या शत्रू देशाशी मित्राची वाढती जवळीक दक्षिण आशियातील भारताच्या भूमिकेला आव्हान ठरण्याची शक्यता आहे. शिवाय चीन पाकिस्तानचा समर्थक असल्याने यामध्ये त्याचा सहभाग वाढल्यास पाकिस्तानचा प्रभाव वाढू दक्षिण आशियात भू-राजकीय समीकरणात मोठा बदल घडू शकतो.
Ans: पाकिस्तान आणि रशियामध्ये थेट व्यापार, उड्डाणे वाढविण्यावर आणि केनेक्टिव्हीटी मजबूत करण्यावर चर्चा करण्यात करण्यात आली आहे.
Ans: रशियाच्या थेट सहकार्यामुळे पाकिस्तानच्या डळमळत्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि औद्योगिक विकासालाही गती प्राप्त होईल.
Ans: या भागीदारीमूळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे बदलू शकतात. तसेच यामुळे मध्य आणि दक्षिण आशियामधील व्यापारासाठी एक महत्वाचा मार्ग खुला होईल.
Ans: रशिया आणि पाकिस्तानमधील ही वाढती जवळीक भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे. ही भागीदारी दक्षिण आशियातील भारताच्या भूमिकेला आव्हान ठरण्याची शक्यता आहे.






