पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सातूच्या पीठाचे थंडगार ताक!
उष्णता वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात उष्णता वाढू लागते. उष्णता वाढल्यानंतर आहारात थंड पदार्थांचे नियमित सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. वाढत्या उन्हामुळे थकवा, अशक्तपणा इत्यादी आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी थकलेल्या शरीराला आराम मिळवून देण्यासाठी आहारात नियमित सातूच्या पिठाचे सेवन करावे. या पिठाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय वाढत्या उन्हाळ्यात तुम्ही नारळ पाणी, ताक, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. मात्र आज आम्ही तुम्हाला सातूच्या पिठाचे थंडगार ताक बनवण्याची सोपी रेसिपि सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात थकवा होईल कायमचा दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गुळाचे थंडगार सरबत, नोट करून घ्या रेसिपी
उन्हळ्यात घरी बनवा थंडगार मसाला ताक, शरीराला ठेवेल हायड्रेट; त्वरित जाणून घ्या रेसिपी