Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेच्या गोळ्या, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

चवीला आंबटगोड असलेली चिंच खायला सगळ्यांचं खूप आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिंच गोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या गोळ्या लगेच तयार होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2025 | 11:31 AM
लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेच्या गोळ्या

लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेच्या गोळ्या

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांसह मोठ्यांना आंबटगोड चिंच खायला खूप आवडतात. चिंचेचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लहानपणी शाळेच्या बाहेर किंवा छोट्या मोठ्या दुकानांमध्ये चिंच किंवा चिंचेचे गोळ्या विकत मिळायच्या. या गोळ्या चवीला अतिशय सुंदर आणि आंबटगोड होत्या. मात्र हल्ली बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि आहारातील पद्धतींमुळे अनेक गोष्टींबद्दल झाले आहेत. पूर्वीच्या कोणत्याही वस्तू दुकानांमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी आंबटगोड चिंचेच्या गोळ्या कशा बनवाव्या याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या गोळ्या लहान मुलं आवडीने खातील. चिंच थेट खाल्यास घसा किंवा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही वेळी चिंच खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही या पद्धतीमध्ये आंबटगोड चिंच गोळ्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चिंच गोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फळांची चवदार भेळ

साहित्य:

  • चिंच
  • जिऱ्याची पावडर
  • मीठ
  • पिठीसाखर
  • तूप
  • लाल तिखट
  • पाणी
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचा चिला, संपूर्ण दिवस जाईल फ्रेश

कृती:

  • चिंच गोळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिंचेमधील बिया काढून घ्या. त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये चिंच घेऊन त्यात गरम पाणी घालून भिजत ठेवा.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली चिंच टाकून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट गाळून घ्या.
  • मोठ्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसून घेतलेला गूळ टाकून पूर्णपणे वितळवून घ्या.
  • गूळ व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात चिंच पेस्ट टाकून मिक्स करा. चिंच घट्टसर झाल्यानंतर त्यात जिऱ्याची पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • चिंचेचे मिश्रण थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून छोट्या छोट्या गोळ्या बनवा आणि पिठीसाखरमध्ये टाकून घोळवून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या चिंच गोळ्या.

Web Title: How to make tamarind candy at home imli candy recipe at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी
1

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी
2

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत
3

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी
4

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.