Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मकरसंक्रती सण होईल आणखीनच स्पेशल! घरच्या घरी झटपट बनवा परफेक्ट गूळपोळी, नोट करून घ्या रेसिपी

मकरसंक्रांतीनिमित्त सोप्या पद्धतीमध्ये घरात तिळगुळाची पोळी तुम्ही बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 13, 2026 | 10:28 AM
मकरसंक्रती सण होईल आणखीनच स्पेशल! घरच्या घरी झटपट बनवा परफेक्ट गूळपोळी

मकरसंक्रती सण होईल आणखीनच स्पेशल! घरच्या घरी झटपट बनवा परफेक्ट गूळपोळी

Follow Us
Follow Us:

मकर संक्रांत सणाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी असते तर संक्रांत झाल्यानंतर क्रिक्रांत असते. संक्रांतीच्या दिवशी घरात सुगड पूजन करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच काळ्या रंगची साडी नेसूनत्यावर हलव्याचे सुंदर सुंदर दागिने घातले जातात. नवीन वर्षात मकरसंक्रांत सण येतो. यादिवशी तिळगुळांना खूप जास्त महत्व आहे. तिळापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. अनेक घरांमध्ये नैवेद्यात कायमच पुरणपोळी हा पदार्थ बनवला जातो. पण नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही परफेक्ट गूळपोळी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुपासोबत किंवा नुसताच खाल्ला जातो. पण बऱ्याचदा तिळाची पोळी बनवताना ती मधेच फुटून जाते आणि पुरण सगळं बाहेर येत. त्यामुळे या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तिळगुळाची पोळी बनवू शकता. नोट करून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

शाही चवीचा जबरदस्त थाट! भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून बनवा मुघलाई मूगडाळ, पराठासोबत लागेल सुंदर

साहित्य:

  • तीळ
  • खसखस
  • खोबऱ्याचा किस
  • बेसन
  • शेंगदाण्याचा कूट
  • गूळ
  • गव्हाचं पीठ
  • जायफळ
  • वेलची पावडर
चिकाच्या दुधापासून फक्त 15 मिनिटांतच बनवा मऊ आणि जाळीदार ‘खरवस’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

कृती:

  • तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम,ताटात गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्या.
  • कढईमध्ये तीळ खमंग भाजा. त्यानंतर त्यात खसखस आणि खोबऱ्याचा किस वेगवेगळा भाजून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात बेसन हलकेसे भाजून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये भाजून घेतलेले बेसन, भाजलेले तीळ, खसखस, खोबऱ्याचा किस, शेंगदाण्याचा कुट, जायफळ पावडर, वेलची पावडर घालून मिक्स करा आणि तयार केलेले सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओता.
  • मिक्सरच्या भांडयात टाकलेले मिश्रण पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या. गव्हाच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्यात तयार केलेले मिश्रण भरून हलक्या हाताने पोळी लाटा.
  • गरम तव्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूने पोळी खमंग भाजून तूप लावून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली तिळगुळाची पोळी.

Web Title: How to make til gulachi poli at home makar sankrant special recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Makar Sankranti 2026

संबंधित बातम्या

कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ
1

कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ

Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’
2

Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’

मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
3

मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण
4

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.