
गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या आगमनाची सगळीकडेच जोरदार तयारी केली जात आहे. नैवेद्याच्या पानात बाप्पासाठी नेमके काय पदार्थ बनवावे बऱ्याचदा सुचत नाही. गोड पदार्थांव्यतिरिक्त डाळ, वरण, वालाची भाजी, पुरी आणि विशेष पदार्थ म्हणजे तोंडलीचा भात सुद्धा बनवला जातो. साजूक तुपाची धार आणि वेगवेगळ्या सुगंधी मसाल्याचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. तोंडली भात शिजण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो. हा भात तुम्ही इतर दिवशी जेवणात सुद्धा बनवू शकता. रोजच्या जेवणातील डाळभात किंवा आमटी भात खाऊन कंटाळा आल्यास या पद्धतीने बनवलेला तोंडली भात खाल्ल्यास पोट सुद्धा भरेल आणि चार घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया नैवेद्याच्या ताटातील तोंडली भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा